Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sudesh Berry on CJP: ‘PM मोदीजी विष्णूंचे अवतार..’, अभिनेता सुदेश बेरी यांचं वक्तव्य चर्चेत, CJPवरही साधला निशाणा

Sudesh Berry on CJP: अभिनेते सुदेश बेरी यांनी पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'विष्णूंचे अवतार' म्हटले आहे. याचदरम्यान त्यांनी CJPवरही कठोर टीका केली असून त्यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 31, 2026 | 09:24 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sudesh Berry on CJP:’बॉर्डर’ आणि ‘सुराग’सारख्या लोकप्रिय चित्रपट-टीव्ही मालिकांमधून प्रसिद्धी मिळवलेले अभिनेते सुदेश बेरी यांनी एका पॉडकास्टमध्ये कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. ‘Acompany Akki’ या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी CJPवर कठोर टीका केली, तर पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आदर व्यक्त करत त्यांना ‘भगवान विष्णूंचे अवतार’ असे संबोधले.(Sudesh Berry on CJP)

सुदेश बेरी यांनी CJPवर टीका करत आंदोलनाशी संबंधित लोकांवरही कठोर शब्दांत निशाणा साधला. त्यांच्या मते, अशा आंदोलनांमुळे देशाची प्रगती होत नाही. त्यांनी CJPच्या सदस्यांबाबत अनेक वादग्रस्त टिप्पणीही केल्या.

‘CJPच्या अध्यक्षांनी मला आंदोलनात सहभागी होण्यास सांगितलं’

पॉडकास्टमध्ये बोलताना सुदेश बेरी यांनी दावा केला की, CJPच्या अध्यक्षांनी त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, त्यांनी ते नाकारत संबंधित व्यक्तीचा क्रमांक ब्लॉक केल्याचे सांगितले. तसेच CJPच्या कार्यपद्धतीवर आणि आंदोलनाच्या उद्देशावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ते पुढे म्हणाले, ते सगळे ढोंगी आहेत. पाठीमागे बसलेला एखादा उद्योगपती त्यांना निधी पुरवतो. फाटलेल्या चपला घातलेले ते लोक, सगळे माईकभोवती उभे, कुणीतरी हे करतंय, कुणीतरी नाचतंय, कुणीतरी ते करतंय. त्यांची सुरुवात इथून होते आणि शेवटही इथेच होतो. ते नष्ट होतील. हा काय मूर्खपणा आहे? त्यांनी कुठल्यातरी विचित्र प्राण्याचं नाव ठेवून पक्ष स्थापन केला आहे.”

Actor Sudesh Berry brutally roasted CJP and praised Modi. He said that CJP are all loafers, troublemakers, uneducated, and mad. He added that all they do is abuse Modi to get more likes and increase their income. pic.twitter.com/Jci15rb3rQ — Spider (@SpiderAlert24) July 29, 2026

 

‘मोदीजी विष्णूंचे अवतार आहेत’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना सुदेश बेरी म्हणाले की, “मला मोदीजींचे पाय धुवून ते पाणी प्यायचे आहे. मी त्यांना कधी भेटलो नाही, पण त्यांच्याविषयी मला अपार आदर आहे. जसे आपण देवाला न पाहताही त्याची पूजा करतो, तसेच मी मोदीजींचा सन्मान करतो. ते भगवान विष्णूंचे अवतार आहेत.”

वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा

सुदेश बेरी यांच्या या वक्तव्यांचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काहींनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले असून, तर काहींनी त्यांच्या विधानांवर टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Web Title: Sudesh berry on cjp narendra modi vishnu avatar viral statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • Actor
  • Cockroach Janata Party
  • PM Modi

संबंधित बातम्या

Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त नवा संकल्प, ‘से नो टू ड्रग्स’ या पोर्टलचे उद्घाटन
1

Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त नवा संकल्प, ‘से नो टू ड्रग्स’ या पोर्टलचे उद्घाटन

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
2

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!
3

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

India UAE Mega Deal : दुबईच्या शेखांनी खजिना खोलला! भारतात होणार तब्बल 1.10 लाख कोटींची गुंतवणूक
4

India UAE Mega Deal : दुबईच्या शेखांनी खजिना खोलला! भारतात होणार तब्बल 1.10 लाख कोटींची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.