Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मर्दिनी सिनेमाचे नवीन गाणे प्रदर्शित! ‘महिषासुर मर्दिनी’; ऐकताच हात जोडत भक्तीत लीन झाला निर्माता श्रेयस तळपदे

प्रार्थना बेहरे आणि अभिजीत खांडकेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'मर्दिनी' सिनेमा 3 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. आई आणि लेकीच्या नात्यावर आधारित या चित्रपटात संकटसमयी आईची ताकद प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 01, 2026 | 06:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सिनेमात आपल्या बाळावर प्रश्न आलं तर आई काय करू शकते? याचे उदाहरण पाहायला मिळणार आहे.
  • Sanjay Taramati Patil यांनी गाण्याचे Sound सांभाळले आहे.
  • ‘Mardini’ सिनेमातील ‘महिषासुर मर्दिनी’ हे गीत आई दुर्गेवर आधारित आहे.
मर्दिनी सिनेमा लवकरच सिनेमागृहात झळकणार आहे. अवघ्या काहीच दिवसांच्या कालावधीच्या प्रतीक्षेनंतर ‘मर्दिनी’ सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्या प्रत्येक नजरेला या सिनेमाचा लाभ घेता येणार आहे. 3 जुलै रोजी या सिनेमाला सर्वत्र प्रदर्शित करण्यात येत आहे. सिनेमात प्रार्थना बहिरे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेता अभिजीत खांडकेकर पोलिसांच्या भूमिकेत झळकणार आहे. सिनेमाची कथा एका आईच्या तिच्या लेकीविषयी असलेल्या जिव्हाळ्यावर आधारित आहे. त्यामुळे या सिनेमात आपल्या बाळावर प्रश्न आलं तर आई काय करू शकते? याचे उदाहरण पाहायला मिळणार आहे.

Deool Band 2 : सिनेमाच्या यशामुळे कौतुकाचे वारे! प्रसाद ओक म्हणाला “प्रवीण आमच्या पिढीतला एकमेव दिग्दर्शक ज्याने…”

श्रेयस तळपदे तसेच दीप्ती तळपदे यांनी या सिनेमाची निर्मित केली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचे एक गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘महिषासुर मर्दिनी’ असे या गाण्याचे शीर्ष असून गाण्याचे गायन अवधूत गुप्ते याने केले आहे. या गाण्याचे कम्पोजिशन हितेश मोडक यांनी केले आहे तर Amppl Music ने या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.प्रशांत मदपूवार या गाण्याचा गीतकार असून Sanjay Taramati Patil यांनी गाण्याचे Sound सांभाळले आहे.

या गाण्याचे Sound Recording BTS सह गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. ज्यावेळी अवधूत Studio Room मध्ये गाणे Record करत असतो त्यावेळी सिनेमाचा निर्माता श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती तळपदे बाहेर भक्तीत लीन झाल्याचे दिसून येतात. कारण ‘Mardini’ सिनेमातील ‘महिषासुर मर्दिनी’ हे गीत आई दुर्गेवर आधारित आहे.

Taylor Swift Wedding : हॉलिवूडवाल्यांचा शाहीपणा! आता गायिका टेलरही चढली बोहल्यावर; लग्नाचा बजेट 100 कोटींच्या पार 


सिनेमातील हे गीत ऐकून श्रेयस तसेच सिनेमातील इतर कलाकारांच्या चाहत्यांनी सिनेमाबद्दल उत्सुकता दर्शवली आहे. तसेच सिनेमाची प्रतीक्षा करत असल्याचे अनेक चाहत्यांनी सांगितले आहे.

Web Title: The song mahishasur mardini from the movie mardini is now been released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • avdhut gupte
  • shreyas talpade

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.