अवधुत गुप्तेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. त्यात तो म्हणतो... ‘पाल‘ दिसली तरी शेजार पाजाऱ्यांना बोलवून “ऐऽऽ!! ऊऽऽ!!” चा दंगा करणाऱ्यांनी... हे पाहा, ही पोस्ट सध्या सोशल…
‘अरण्य’ चित्रपटातील ‘रेला रेला’ हे गाणं प्रदर्शित झालं असून अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाज आणि नितीन उगलमुगळे यांच्या संगीतामुळे ते प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.
आज सर्वत्र फादर्स डे साजरा केला जात आहे. हा दिवस प्रत्येक वडिलांसाठी अत्यंत खास आणि महत्वाचा दिवस आहे. फादर्स डे निमित्ताने मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने स्वतःच्या मुलीसोबतचे फोटो शेअर केले…
संतोष जुवेकर सध्या 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच एक मुलाखतीत त्याने केलेल्या अक्षय खन्नाच्या वक्तव्यामुळे तो लोकांमध्ये ट्रोल होताना दिसत आहे. आता त्याला पाठींबा देण्यासाठी संगीतकार अवधूत गुप्ते उभा राहिला…
एकविरा म्युझिक प्रस्तुत 'विश्वामित्र' या अल्बममधील तीन गाणी प्रदर्शित झाल्यानंतर आता अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'विश्वामित्र', 'तुझ्याविना' आणि `दूर दूर' या तीनही गाण्यांना संगीतप्रेमींचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता…
सगळीकडे धमाल,मस्तीचे वातावरण निर्माण करणाऱ्या ‘बॉईज’मधील ‘लग्नाळू’ या गाण्याचे नवीन व्हर्जन ‘बॉईज ३’ या चित्रपटात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. नुकत्याच एका भव्य सोहळ्याच्या माध्यमातून ‘लग्नाळू २.०’ हे नवीन गाणे…