Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकरच्या EX-Husband ने हुरकलं लग्न! पोस्ट करत म्हणाला ‘तू जिथे असशील तिथे समाधानी…’

मोहसीन अख्तरने नुकतीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा माजी पती असलेल्या मोहसीनच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. त्याने पत्नी निधा भट्टसोबतच्या निकाहाचे खास क्षण शेअर करत एक भावनिक आणि मोठे कॅप्शनही लिहिले आहे

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 14, 2026 | 08:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मोहसीन अख्तरने या संबंधित बातमी त्याच्या सोशल मीडिया हँड्लच्या माध्यमातून शेअर केली.
  • भलामोठा कॅप्शन लिहत त्याच्या लग्नाची पोस्ट शेअर केली आहे.
  • मौजीसाठीही त्याने विशेष ओळी लिहल्या आहेत.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आजही अनेक तरुणांच्या हृदयावर राज्य करते. परंतु, ज्या व्यक्तीच्या मनावर आणि घरावर अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यात राज्य केले, त्या मोहसीन अख्तरने दुसऱ्याशीच संसार थाटला आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा Ex-Husband मोहसीन अख्तरने दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. या संबंधित बातम्या आता चर्चेत आल्या आहेत. स्वतः मोहसीन अख्तरने या संबंधित बातमी त्याच्या सोशल मीडिया हँड्लच्या माध्यमातून शेअर केली आहे.

New Marathi Movie : देव-दानवांचा मेळा, मोठ्या पडद्यावर रंगणार! नवा कोरा मराठी सिनेमा ‘गरुडा’; पोस्टर झाले लाँच

मोहसीन अख्तरला त्याच्या कुटुंबियांकडून तसेच मित्रपरिवाराकडून सोशल मीडियावर अभिनंदनाचा तसेच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, अनेकांनी त्याच्या निकाहाचे क्षण सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, याच पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, स्वतः मोहसीनने या संदर्भात एक भलामोठा कॅप्शन लिहत त्याच्या लग्नाची पोस्ट शेअर केली आहे.

मोहसीनच्या दुसऱ्या पत्नीचे नाव निधा भट्ट आहे. त्याने निधासह त्याच्या निकाहचे क्षण पोस्ट करत कॅप्शन दिले आहे की, “निस्वार्थ भावना, खरं प्रेम आणि संयम व कृतज्ञतेने भरलेलं मन… स्वतःचं मन कायम स्वच्छ ठेवा, प्रत्येक अनुभवातून शिकत पुढे जात राहा आणि अल्लाहने आखलेली वाटच आपल्या आयुष्यासाठी सर्वोत्तम असते, यावर विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यावर अल्लाहने माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी सुंदर आणि मनापासून प्रेम करणारी जोडीदार पाठवली. @nidhab_, तुझ्या प्रामाणिकपणामुळे आणि प्रेमामुळे माझं आयुष्य उजळून निघालं. माझ्या प्रिय, त्यासाठी तुझे मनापासून आभार.”

पुढे मौजीसाठीही त्याने विशेष ओळी लिहल्या आहेत. त्याने नमूद केले आहे की, “आणि मौजी, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलास तरी माझ्यावर तुझी कृपा आणि प्रेम कायम आहे, याची जाणीव मला दररोज होते. हे सगळं तुझ्याच आशीर्वादाचं फळ आहे. आज तू जिथे असशील तिथे अधिक शांत आणि समाधानी असशील, अशी आशा आहे. तुझी खूप आठवण येते आणि तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. आमच्यासाठी तुझ्या प्रार्थना कायम असू देत.”

Anushka Pimputkar : चर्चा तर होणारच! ‘रंग माझा वेगळा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री झळकणार एका नव्या मालिकेत

2024 मध्ये झाला होता घटस्फोट!

मोहसीन अख्तर एक काश्मिरी व्यावसायिक आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर त्याच्या पेक्षा वयाने जवळजवळ 9 ते 10 वर्ष मोठी आहे. 2016 साली मोहसीनने उर्मिलासह लग्नगाठ बांधली पण त्यापूर्वी उर्मिलाला धर्म परिवर्तन करण्याची अट ठेवली. परंतु, जेव्हा उर्मिलाने राजकारणाचा मार्ग निवडला तेव्हा तिने कोणतेही धर्म परिवर्तन केले नसल्याचे जाहीर केले. शेवटी, कालांतराच्या अबोलानंतर मोहसीन आणि उर्मिला एकमेकांपासून विभक्त झाले. त्यांच्यात घटस्फोट झाला.

Web Title: Urmila matondkar ex husband mohsin akhtar married nida bhat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 08:41 PM

Topics:  

  • urmila matodkar
  • Wedding

संबंधित बातम्या

Suriya-Jyothika: २० वर्षांनी पुन्हा लग्नाच्या बोहल्यावर सूर्या-ज्योतिका, मुलांसमोरचा खास VIDEO व्हायरल
1

Suriya-Jyothika: २० वर्षांनी पुन्हा लग्नाच्या बोहल्यावर सूर्या-ज्योतिका, मुलांसमोरचा खास VIDEO व्हायरल

Trump Jr Wedding: 500,000 डॉलर्सचे बेट अन फटाके; पुतिन यांच्या जवळच्या सहकाऱ्याने प्रायोजित केले ट्रम्पच्या मुलाचे लग्न
2

Trump Jr Wedding: 500,000 डॉलर्सचे बेट अन फटाके; पुतिन यांच्या जवळच्या सहकाऱ्याने प्रायोजित केले ट्रम्पच्या मुलाचे लग्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.