Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Utkarsh Shinde : मराठी मुद्द्यावर उत्कर्ष तापला! गैरमराठी रिक्षाचालकांना थेट म्हणाला “मराठी शिकायची नसेल तर निघा!”

राज्यात रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी येणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावर वाद निर्माण झाला आहे. प्रताप सरनाईक यांच्या निर्णयामुळे परप्रांतीय चालकांकडून विरोध होत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 23, 2026 | 07:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • परप्रांतीयांना मराठी सक्तीचा हा निर्णय खटकल्याचे दिसून येत आहे.
  • या मुद्द्यात मराठी गायक उत्कर्ष शिंदेने प्रतिक्रिया दिली आहे.
  • परप्रांतीय Auto चालकांच्या या संपविरोधात मराठी रिक्षाचालकांनी निषेध केला आहे
राज्यात मराठी मुद्दा पेटून उठला आहे. मराठी रंगमंचाची सेवा करणाऱ्या अनेक कलाकारांनी मराठी मुद्द्यावरून पेटलेल्या वादात उडी घेतली आहे. मराठी सिनेसृष्टीतून प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षाचालकांसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व रिक्षाचालकांना आणि टॅक्सी चालकांना परवाना मिळवण्यासाठी मराठी भाषा अवगत असणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे परप्रांतीय रिक्षाचालकांची दमछाक झालेली दिसून येत आहे. परप्रांतीयांना मराठी सक्तीचा हा निर्णय खटकल्याचे दिसून येत आहे. मराठी जिथली मायबोली तिथेच मराठीचा होणार विरोध पाहून मराठी सिनेसृष्टी पेटून उठली आहे.

Sankarshan Karhade : रंगणार अभिनयाचा मेळा! अशोक मामांच्या जोडीला, संकर्षण कऱ्हाडे आला; शेअर केली पोस्ट, दिली खुशखबर

या मुद्द्यात मराठी गायक उत्कर्ष शिंदेने प्रतिक्रिया दिली आहे. उत्कर्षने सोशल मीडियावर शिवसेना भवन येथे टिपलेला खास फोटो शेअर केला आहे. त्याच्यामागे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मोठी प्रतिमा दिसून येत आहे. उत्कर्षने पोस्टखाली कॅप्शनमध्ये “मराठी येत नसेल तर शिका-आणि शिकायचीच नसेल तर निघा… परप्रांतीय मित्रांनों तुमचा द्वेष नाही आम्हाला हा आमच्या मराठी भाषे साठीचा ,मान,सन्मान ,अभिमान आहे .. तुम्हाला मराठीच कळत नाही किंवा कळून घ्याचीच नाही म्हंटल्यावर मराठी अस्मिता काय कळणार..ठिक आहे तुम्हाला कळेल त्या भाषेत समजविण्याचा प्रयत्न मराठी माणूस नक्की करेन.” असे नमूद केले आहे.

उत्कर्षने परप्रांतीयांना “मराठी येत नसेल तर शिका-आणि शिकायचीच नसेल तर निघा!” असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. उत्कर्षसह मराठी सिनेसृष्टीतून अभिनेता आणि दिगदर्शक हेमंत ढोमे तसेच अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखनेसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

चाललंय तरी काय? करिअरला रामराम, आध्यात्माकडे वाटचाल? ममता कुलकर्णीनंतर आता या अभिनेत्याचा मोठा निर्णय की फक्त बदललेली जीवनशैली…


1 एप्रिल पासून संपूर्ण राज्यभरातील रिक्षाचालकांना मराठी अवगत असणे आवश्यक आहे, अन्यथा याचा परिणाम त्यांच्या परवान्यावर होऊ शकतो. याच्या विरोधात काही परप्रांतीय रिक्षाचालक संघटना 4 मे रोजी विरोध प्रदर्शन करणार आहे. पण परप्रांतीय Auto चालकांच्या या संपविरोधात मराठी रिक्षाचालकांनी निषेध केला आहे, तसेच गरज पडल्यास आम्ही जास्त वेळ रिक्षा चालवू असा विश्वास मराठी जणांना दिला आहे.

Web Title: Utkarsh shinde stated statement about marathi compulsory for auto drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 07:03 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.