Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉक्टर गौरव शल्य-कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरीतील भारतातील विश्वासार्ह नाव !

ज्यांच्याकडे सर्जरीकरिता अगदी सर्वसामान्य, सेलिब्रिटी आणि जगभरातील अनेक रुग्ण येतात असे कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरीमधील निष्णांत विश्वासहार्य डॉक्टर म्हणून  डॉ गौरव शल्य यांची ओळख आहे. जाणून घेऊया या व्यक्तीमत्वाविषयी

  • By नारायण परब
Updated On: Oct 10, 2024 | 03:54 PM
डॉक्टर गौरव शल्य-कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरीतील भारतातील विश्वासार्ह नाव !
Follow Us
Close
Follow Us:

कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरी ही सौदर्यासोबतच शरीराच्या रचनेसाठीही महत्वाची झाली आहे. ज्यामुळे शरीरामधील अनेक समस्या दुर केल्या जातात अशा सर्जरीमधील निष्णांत डॉक्टर म्हणून  डॉ गौरव शल्य यांची ओळख आहेत. ते मुंबईतील प्रसिद्ध कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जन आहेत. त्यांना 16 वर्षांचा अनुभव असून घाटकोपर येथील शल्य हॉस्पीटल आणि अ‍ॅस्थेटिक आर्टचे  ते संचालक आहेत. डॉ गौरव यांनी M.S. मध्ये  सुवर्णपदक मिळाले असून त्यांनी भारतातील सर्वोत्तम  असलेल्या लखनऊ येथील  KGMC    मधून  जनरल सर्जरी आणि एमसीएच केले आहे.  टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईत काम केले असून डीवाय पाटील मेडिकल कॉलेज नेरुळ नवी मुंबईतही सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही काम केले. थ्री बेस्ट रेट.इन द्वारे त्यांची मुंबईतील 3 सर्वोत्तम प्लास्टिक सर्जन म्हणून निवड झाली.

 1000 पेक्षा जास्त रुग्णांमधील 30000 पेक्षा जास्त लिपोमा रिमुव्हल

डॉ गौरव हे भारतातील सर्वोत्तम कॉस्मेटिक सर्जनपैकी एक असून ते सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरी करतात. त्यांनी लिपोसक्शनद्वारे लिपोमाचे डागविरहित काढण्याचे तंत्र आणि साधन शोधून काढले आणि 1000 पेक्षा जास्त रुग्णांमधील 30000 पेक्षा जास्त लिपोमा काढले आहेत. त्यांनी 3000 हून अधिक Gynecomastia शस्त्रक्रिया केल्या आणि त्यासाठी त्यांनी शस्त्रक्रिया तंत्र तयार केले. लिपोसक्शन तंत्राने सडपातळ होण्यासाठी जगभरातील रुग्ण त्यांच्याकडे येतात. ते नाकाची कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करतात ज्याला राइनोप्लास्टी म्हणतात. तसे इतर सर्व चेहर्यावरील कॉस्मेटिक शस्त्रक्रिया जसे की फेस लिफ्ट, नेक लिफ्ट आणि चीन लिपोसक्शन या शस्त्रक्रिया ते करतात ज्यामुळे तरुण आणि सुंदर दिसण्यास मदत होते.  चेहऱ्यावरील मुरुमांनंतरच्या डागांसाठी डॉक्टर फॅट ग्राफ्टिंग करतात जो त्यासंबंधी सर्वोत्तम आणि कायमचा उपाय आहे.

आजच्या काळात तरुण मुलांमध्ये सामान्यतः गायनेकोमास्टिया (पुरुष स्तन) विकसित होते जे जंक फूड आणि लठ्ठपणामुळे होते. यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि आत्मविश्वास कमी होतो. ते ऑपरेशनद्वारे काढले जाणे आवश्यक आहे कारण या स्थितीत औषध मदत करत नाही. बहुतेक वेळा पालकांना याची जाणीव नसते आणि त्यांच्या मते शस्त्रक्रियेस नकार देणे हे स्वाभाविक आहे परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मुलाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी ऑपरेशन हा एकमेव आणि सर्वोत्तम उपाय आहे आणि तो शरीरावर कोणतेही दुष्परिणाम न करता वेदनारहित, डागरहित आणि सुरक्षित आहेत. डॉ गौरव शल्य या सर्जरीचे निष्णांत आहेत.

 रुग्णांसाठी विश्वासार्ह सर्जन ठरत आहेत डॉ गौरव शल्य

कॉस्मेटिक शस्त्रक्रिया आता भारतात डॉ गौरव शल्य यांच्या सारखा निष्णांत डॉक्टरांमुळे सुरक्षितरित्या होत आहेत. महत्वाचे म्हणजे या सर्जरी  परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे केवळ सेलिब्रिटी अथवा श्रीमंतच नव्हे तर सामान्य माणूस ही या सर्जरी करु शकतो. तसेच सुरक्षित आणि किफायतशीर सर्जरी भारतामध्ये उपलब्ध होत असल्याने परदेशातील अनेक लोक याकरिता भारतात येत आहेत. या रुग्णांसाठी विश्वासार्ह सर्जन ठरत आहेत डॉ गौरव शल्य.

Web Title: Doctor gaurav shalya indias trusted name in cosmetic and plastic surgery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 03:53 PM

Topics:  

  • Mumbai
  • Plastic Surgery

संबंधित बातम्या

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
1

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
2

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
3

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
4

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.