Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Chhath Puja: छठपूजेनिमित्त मुंबईतील समुद्रकिनारे आणि घाटांवर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी २२ जादा बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या या बसगाड्यांचे मार्ग आणि वेळापत्रक.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 15, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • छठपूजा उत्सव १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी साजरा होणार.
  • भाविकांच्या सोयीसाठी बेस्टकडून जादा बसगाड्यांचे नियोजन.
  • दादर चौपाटी, जुहू बीच, गणेश घाट-पवई आणि गोराई खाडी येथे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता
उत्तर भारतीय बांधवांकडून मोठ्या श्रद्धेने साजरा होणारा छठपूजा उत्सव यंदा रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आणि सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत साजरा होणार आहे. दादर चौपाटी, जुहू बीच, गणेश घाट-पवई, गोराई खाडी यांसह शहरातील समुद्रकिनारे, तलाव आणि घाटांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने भाविकांच्च्या सोयीसाठी २२ जादा बसगाड्‌या चालवण्याचा सर्वंकष कृती आराखडा तयार केला आहे.

या आराखड्‌यानुसार १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी १५ जादा बसगाड्‌या आणि १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार आवश्यक असल्यास आणखी जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

Naigaon Railway Station: लोकलमधील वाद जीवावर बेतला! छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकलले; आरोपीला अटक

सर्व मार्ग पूर्ण क्षमतेने चालवण्याचे निर्देश

गिरगाव चौपाटी, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, जुहू बीच आणि जुहू बस स्थानकाकडे जाणारे सर्व मार्ग पूर्ण क्षमतेने चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बॅकबे, वरळी, सांताक्रूझ, ओशिवरा, मालवणी, गोराई, दिंडोशी, विक्रोळी आणि मुलुंड आगाराच्या व्यवस्थापकांना जवळच्या समुद्रकिनारे, चौपाट्या, तलाव येथे अधिकारी व निरीक्षक नेमण्याचे आदेश आहेत.

अशी आहे गाड्यांची व्यवस्था

१५ नोव्हेंबर रोजी सांताक्रूझ आगारातून मार्ग क्र. २३१ वर ४ बसगाड्‌या सांताक्रूझ स्थानक (प.) ते जुहू बीच, मार्ग क्र. २०३ वर ३ बसगाड्‌या अंधेरी स्थानक (प.) ते जुहू बीच, माजास आगारातून मार्ग क्र. ३३९ वर २ बसगाड्या जुहू बस स्थानक ते माजास आगार, मालवणी आगारातून मार्ग क्र. ए-२५६ वर ३ बसगाड्या जुहू बस स्थानक ते मालवणी आगार आणि गोराई आगारातून मार्ग क्र. ए-२०३ वर ३ बसगाड्या बोरिवली स्थानक (प.) ते जुहू बीच दरम्यान धावणार आहेत. तर, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते ७.३० या वेळेत गोराई आगारातून ए-२०३ वर ३, सांताक्रूझ आगारातून २३१ व २ आणि २०३ वर २ अशा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

E20 पेट्रोलच्या गुणवत्तेवर बीपीसीएलचे स्पष्टीकरण; 893 नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण योग्य

या सुविधेमुळे प्रवाशांना काय फायदा होणार

छठपूजेसाठी समुद्रकिनाऱ्यांवर जाणाऱ्या भाविकांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे.

गर्दीच्या वेळेत बसगाड्यांची उपलब्धता वाढणार आहे.

जुहू बीच, अंधेरी आणि सांताक्रूझ परिसरातील प्रवाशांना विशेष बससेवेचा लाभ मिळणार आहे.

प्रवाशांच्या मागणीनुसार अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचीही तयारी बेस्टने ठेवली आहे.

गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी संबंधित आगारांतील अधिकारी आणि निरीक्षक तैनात असतील.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईत छठपूजा कधी साजरी केली जाणार आहेे

    Ans: मुंबईत छठपूजा उत्सव १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आणि १६ नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत साजरा होणार आहे.

  • Que: छठपूजेनिमित्त बेस्ट किती जादा बसगाड्या चालवणार आहे?

    Ans: बेस्टने २२ जादा बसगाड्यांचे नियोजन केल्याची माहिती दिली आहे.

  • Que: मुंबईतील कोणत्या ठिकाणी छठपूजेसाठी विशेष बससेवा असेल?

    Ans: जुहू बीच, जुहू बस स्थानक, अंधेरी आणि सांताक्रूझ परिसराला जोडणाऱ्या मार्गांवर विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Chhath puja special bus service mumbai pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Chhath Puja
  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

रक्ताचा साठा उपलब्ध, तरीही रक्तघटकांसाठी प्रतीक्षा? रक्तपेढ्यांमधील रक्तसंकलन आणि प्रत्यक्ष पुरवठ्यातील तफावत तपासण्याची गरज
1

रक्ताचा साठा उपलब्ध, तरीही रक्तघटकांसाठी प्रतीक्षा? रक्तपेढ्यांमधील रक्तसंकलन आणि प्रत्यक्ष पुरवठ्यातील तफावत तपासण्याची गरज

Dream Meaning: स्वप्नात छठ पूजा दिसणे शुभ की अशुभ? स्वप्नशास्त्रात काय सांगितला आहे अर्थ
2

Dream Meaning: स्वप्नात छठ पूजा दिसणे शुभ की अशुभ? स्वप्नशास्त्रात काय सांगितला आहे अर्थ

सामान्य माणसासाठी सोयीसुविधा पुरवण्यासाठी बजेट नाही का?; नगरसेविका सोनवी लाड यांचा सवाल
3

सामान्य माणसासाठी सोयीसुविधा पुरवण्यासाठी बजेट नाही का?; नगरसेविका सोनवी लाड यांचा सवाल

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक झटका! CNG दरात १.५० रुपयांची वाढ; आता किलोमागे ९१.५० रुपये मोजावे लागणार
4

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक झटका! CNG दरात १.५० रुपयांची वाढ; आता किलोमागे ९१.५० रुपये मोजावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.