Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Obeda : ‘ओबेडा®’ची भारतात एंट्री! टाईप २ डायबेटीससाठी डॉ. रेड्डीजचे नवीन ओरल औषध लॉन्च

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने भारतात टाईप २ डायबेटीससाठी ओरल सेमाग्लुटाइड बायोसिमिलर ‘ओबेडा®’ टॅब्लेट्स लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 21, 2026 | 06:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने भारतात टाई प २ डायबेटीससाठी ओरल सेमाग्लुटाइड बायोसिमिलर ‘ओबेडा®’ टॅब्लेट्स लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. जागतिक फार्मास्युटिकल क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असलेल्या डॉ. रेड्डीजने हे औषध भारतात ३, ७ आणि १४ मिलीग्रॅम क्षमतेमध्ये उपलब्ध केले असून हे दररोज तोंडावाटे घेण्याचे औषध आहे. यापूर्वी कंपनीने भारत आणि कॅनडामध्ये जेनेरिक सेमाग्लुटाइड इंजेक्शनही लॉन्च केले होते. त्यामुळे जीएलपी-१ थेरपी क्षेत्रात कंपनीचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.

मलातून रक्त येणे म्हणजे फक्त मूळव्याध नाही! शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

ICMR INDIAB संशोधनानुसार भारतात १०१ दशलक्षांहून अधिक प्रौढ व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहेत, तर जवळपास १३६ दशलक्ष लोक प्रीडायबेटीक अवस्थेत आहेत. वाढता पोटाचा लठ्ठपणा आणि बदलती जीवनशैली यामुळे टाईप २ डायबेटीसचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत ओरल सेमाग्लुटाइड हा उपचाराचा सोयीस्कर पर्याय ठरू शकतो. हे औषध ग्लुकागन-लाइक पेप्टाइड-१ रिसेप्टर अॅगोनिस्ट (GLP-1 RA) प्रकारात मोडते आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारण्यासाठी आहार व व्यायामासोबत दिले जाते.

डॉ. रेड्डीजच्या ओबेडा® टॅब्लेट्ससाठी सीडीएससीओकडून मान्यता मिळाली असून भारतात २८८ रुग्णांवर फेज ३ क्लिनिकल संशोधन करण्यात आले. या अभ्यासात मूळ औषधाइतकीच प्रभावीता आणि सुरक्षितता दिसून आली. उपाशीपोटी आणि जेवणानंतरच्या साखरेच्या पातळ्या, वजन कमी होणे आणि एचबीए१सी नियंत्रणामध्येही सकारात्मक परिणाम दिसून आले. तसेच शरीरात कोणत्याही अँटी-ड्रग अँटीबॉडीज आढळल्या नाहीत.

मलातून रक्त येणे म्हणजे फक्त मूळव्याध नाही! शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

ओबेडा® टॅब्लेट्सची किंमत ३ मिलीग्रॅमसाठी ९९ रुपये, ७ मिलीग्रॅमसाठी १३५ रुपये आणि १४ मिलीग्रॅमसाठी २२५ रुपये प्रति टॅब्लेट अशी ठेवण्यात आली आहे. डॉ. रेड्डीजच्या ग्लोबल जेनेरिक्स विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही. रामण यांनी सांगितले की, मधुमेह रुग्णांसाठी अधिक परवडणारे आणि प्रभावी उपचार पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे. डॉ. रेड्डीजचे ओबेडा हे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर उपलब्ध होणार असून रुग्णांनी वापरापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Dr reddys launches new oral medication for type 2 diabetes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 06:53 PM

Topics:  

  • ahealth news
  • health

संबंधित बातम्या

A1 And A2 Milk :  तुम्ही कोणतं दुध पिता A1 की A2 ? हा प्रकार नेमका आहे तरी काय ?
1

A1 And A2 Milk : तुम्ही कोणतं दुध पिता A1 की A2 ? हा प्रकार नेमका आहे तरी काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.