आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक तणाव वाढण्यामागे कोर्टिसोल हा स्ट्रेस हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावतो. अपुरी झोप, अती व्यायाम, कॅफिनचे जास्त सेवन आणि वेळेवर न खाणे यामुळे कोर्टिसोलचे प्रमाण वाढते.
आज अनेक क्षेत्रांमध्ये नाईट शिफ्ट अपरिहार्य ठरत असली, तरी तिचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. संशोधनानुसार नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना किडनी स्टोनचा धोका सुमारे १५ टक्क्यांनी अधिक असतो.
अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथे सिकल सेल बीटा थॅलेसेमियाग्रस्त चार वर्षांच्या मुलावर अत्यंत गुंतागुंतीचा ‘हॅप्लो-आइडेंटिकल बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ यशस्वीरीत्या करण्यात आला.
Maharashtra Health Scheme: जानेवारी २०२५ पासून आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रित लागू. उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढली; रुग्णालयांना कॅशलेस उपचार देणे बंधनकारक.
साखरेपेक्षा काय गोड तर झोप, असं म्हणतात ते काही खोटं नाही. शांत झोप कोणाला नको असते. सर्वसाधारण पाहायचं झालं तर, रात्री शांत झोपेसाठी लाईट्स बंद करण्याची अनेकांना सवय असते. लाईट्स…
हॉस्पिटलमध्ये कोण्या व्यक्तीचा पांढरा कोट दिसला म्हणजे ती डॉक्टर आहे असं समजलं जातं. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का डॉक्टर कायमच पांढरे कोट का घालतात? यामागे देखील भन्नाट किस्सा आहे…
भारतातील आरोग्य विमा पूर्वीपेक्षा अधिक समावेशक बनला आहे, कंपन्या भाऊ, बहिणी आणि लिव्ह-इन पार्टनरचा समावेश असलेल्या किरकोळ पॉलिसी देत आहेत. हे नवीन अपडेट उद्योगातील एक मोठे बदल दर्शवते.
तरुण वयातच पाय दुखणं, पायांना सुज येणं यासारखे त्रास जाणवतात. याला अनेक कारणं आहेत. धावपळीचं आयुष्य, जेवणाच्या आणि झोपण्याच्या अनियमित वेळा त्याचबरोबर सर्वात महत्वाचं कारण म्हणजे व्हिटामीन्सची असलेली कमतरता.
सध्याच्या धावपळीत जगात अनेकांना अॅसिडीटीचा त्रास सतत होत असतो. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे चुकीची लाईफस्टाईल. कसं ते जाणून घ्या आणि आजच या चुका टाळा.
मिठाई, धूम्रपान, तंबाखू आणि मद्यपान जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे तुमचे दात पिवळे आणि दुर्गंधीयुक्त झाले आहेत का? आयुर्वेदिक डॉक्टर पिवळे दात पांढरे आणि मजबूत करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगत आहेत
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्य़ा निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा परसली आहे. सतीश शाह यांना कोणत्या आजाराने ग्रासलं होतं , .यावर काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.
पायांमध्ये होणारे बदल, जसे की टाचण्यामध्ये सूज, सतत थंड राहणे, चालताना वेदना, एका पायात सूज आणि बऱ्या न होणाऱ्या जखमा, हे अनुक्रमे हृदयविकार, किडनी समस्या, रक्ताभिसरण समस्या, डीप वेन थ्रॉम्बोसिस…