malaria patients in Mumbai : मुंबईत 2026 मध्ये मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम या गंभीर प्रकाराच्या मलेरियाची लागण झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे.…
fatty liver problem : फॅटी लिव्हरची समस्या सुरुवातीला अनेकदा कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता वाढू शकते. अनियमित व्यायाम, जास्त साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ, वाढलेले वजन आणि मेटाबॉलिक समस्या यामुळे धोका…
Health Tips : कापलेली फळे हवेतल्या ऑक्सिजनच्या संपर्कात आल्याने त्यांचा रंग बदलतो. सफरचंद, केळी आणि नाशपाती यांसारखी फळे लवकर काळपट होतात. थोडा लिंबाचा रस लावणे, हवाबंद डब्यात ठेवणे आणि गरजेनुसार…
जिममध्ये ऊर्जा आणि ताकद वाढवण्यासाठी वापरले जाणारे 'प्री-वर्कआउट सप्लीमेंट' वर्कआउट परफॉर्मन्स सुधारण्यास मदत करते. मात्र, योग्य प्रमाण न ठेवल्यास आणि मुबलक पाणी न प्यायल्यास उच्च रक्तदाब, पचनाच्या गंभीर समस्या उद्भवू…
नेतेमंडळींची वाढलेले पोट आणि वाढलेली वजनं ही केवळ चमचमीत खाण्यामुळे असते की त्यामागे शरीराचे काही गुप्त गणित दडलेय? कॉर्टिसॉल नावाचा 'स्ट्रेस हार्मोन', अपुरी झोप आणि भारतीय जनुकांचा विचित्र खेळ... खुर्ची…
एचआयव्ही हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा विषाणू असून वेळेवर निदान व उपचार केल्यास तो नियंत्रित ठेवता येतो. सुरुवातीला फ्लूप्रमाणे वाटणारी लक्षणे दिसल्यास त्वरित चाचणी करणे आवश्यक आहे.
आई-वडिलांना मधुमेह असेल तर त्यांच्या मुलांमध्ये ते संक्रमित होण्याचे प्रमाण 50% हूनही अधिक असते. त्यामुळे जर तुमच्या कुटुंबामध्ये मधुमेह असेल तर तुम्ही आधीच आरोग्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.
'Fetus-in-Fetu' ही केवळ एक वैद्यकीय स्थिती नसून, मानवी जन्म प्रक्रियेतील एक अद्भुत आणि रहस्यमय घटना आहे. हाँगकाँगमधील या प्रकरणाने पुन्हा एकदा आपल्याला विज्ञानाच्या अद्भुततेची जाणीव करून दिली आहे.
हॅन्ड ड्रायर वापरणं सोयीचं वाटत असलं तरी ते हातांवर बॅक्टेरिया पसरण्याचं प्रमुख माध्यम ठरू शकतं. सतत गरम वाऱ्याचा संपर्क त्वचेला त्रास देतो आणि आरोग्य धोक्यात येऊ शकतं.
वयात आल्यानंतर सुरु झालेल्या मासिकपाळीपासून ते मेनोपॉजपर्यंत स्त्रियांना प्रत्येक महिन्यात शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतं. रोजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आहारातही चुकीचे बदल होत गेले आहेत. याचा परिणाम हा स्त्रियांच्या गर्भाशयावर होताना…
पारू या मालिकेतून राज्यात घराघरात पोहचलेली अभिनेत्री शरयू सोनावणेने चाहत्यांसाठी महत्वाचा सल्ला दिला आहे. या सल्ल्यात तिने तिच्या जीवनशैलीबद्दल आणि निरोगी राहण्याबद्दल सांगितले आहे.
त्वचेची अॅलर्जी विविध कारणांनी होऊ शकते आणि ती वेळेवर ओळखून योग्य उपचार न केल्यास गंभीर रूप धारण करू शकते. ट्रिगर्स टाळणे, स्वच्छता राखणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे उपचार आणि…
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी तरबूज, नारळपाणी आणि काकडीचे ज्यूस फायदेशीर ठरतात. हे ज्यूस शरीराला ताजेतवाने, हायड्रेट आणि ऊर्जा प्रदान करतात, तसेच डिहायड्रेशनपासून बचाव करतात.
योग्य आहार आणि जीवनशैली पुरुषांच्या प्रजनन क्षमतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. अखरोट, टमाटर, ब्लूबेरी, डाळी आणि अनार यांसारखे अन्नपदार्थ सेवन केल्याने स्पर्मची गुणवत्ता आणि सक्रियता सुधारते.
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित कार्यशाळेत हीलियम-फ्री एमआरआय तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील मेकाट्रॉनिक्स नवकल्पनांवर सखोल चर्चा झाली.
मेट्रोपोलिस फाऊंडेशनच्या ‘टू शाय टू आस्क’ उपक्रमांतर्गत एआरएसएच कार्यक्रम राबवण्यात आला, ज्याने महाराष्ट्र व चेन्नईतील २.२ लाख किशोरवयीन मुलींना प्रजनन व लैंगिक आरोग्याविषयी शिक्षित केले.
डोलो आणि पॅरासिटामॉल दोन्ही ताप आणि वेदना कमी करणारी प्रभावी औषधे आहेत. सौम्य तापासाठी 500mg पॅरासिटामॉल पुरेसे असते, तर तीव्र ताप आणि वेदनांसाठी डोलो 650 अधिक परिणामकारक ठरू शकते.
फुले केवळ सौंदर्य आणि सुगंधासाठीच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. मोगरा, गुलाब, गुडहल, केवडा, शेवग्याचे फूल, भोपळ्याचे फूल आणि केळफूल यांचा आहारात समावेश केल्यास पचनशक्ती सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
माँडेलीझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’ उपक्रमांतर्गत २०० हेल्थ अँड वेलनेस सेंटर्सला पाठिंबा देण्यात आला असून, ८०० हून अधिक गावांमधील १.४५ दशलक्ष लोकांना आरोग्यसेवा मिळण्यास मदत झाली आहे.