• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Health »
  • Teeth And Gums Pain Can Be Cured By These Easy Tips Nrak

दातदुखी, हिरड्यांच्या समस्या आहेत? दुर्लक्ष करू नका, हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

हेल्थ लाइनच्या बातम्यांनुसार, पीरियोडॉन्टलपासून (Periodontal) सुटका मिळवण्याचे अनेक पारंपरिक मार्ग आहेत. ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या हिरड्या निरोगी ठेवू शकता. यासाठी काही घरगुती उपायही करता येतील.

  • By Aparna Kad
Updated On: Mar 02, 2022 | 04:53 PM
दातदुखी, हिरड्यांच्या समस्या आहेत? दुर्लक्ष करू नका, हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दात हे आपल्या शरिराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. दातांशिवाय आपलं आयुष्य काय होऊ शकतं याची कल्पनाही आपण करू शकत नाही. ते केवळ आपल्याला जेवणासाठीच मदत करत नाहीत तर आपल्या सौंदर्यातही (Beauty) भर घालतात. दातदुखी (Toothache) किंवा दातांसंबंधीच्या समस्यांसाठी अनेक कारणं जबाबदार असतात. दातदुखीकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर पुढे चालून त्याचं मोठ्या आजारात रूपांतर होऊ शकतं.

यात अनेक कारणं आहेत ज्यामुळे दात आणि हिरड्यांची समस्या निर्माण होते. नीट ब्रश न करणं, तोंड स्वच्छ न धुता किंवा पाणी न पिता झोपणं, धूम्रपान करणं किंवा अति गोड पदार्थ खाणं यामुळे तोंडात बॅक्टेरिया जमा होऊ लागतात. यामुळे श्वासाची दुर्गंधी, हिरड्यांमधून (Gums) रक्त येणं आणि दात कमकुवत होणं यासारखी पीरियोडॉन्टल लक्षणं दिसू शकतात. हेल्थ लाइनच्या बातम्यांनुसार, पीरियोडॉन्टलपासून (Periodontal) सुटका मिळवण्याचे अनेक पारंपरिक मार्ग आहेत. ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या हिरड्या निरोगी ठेवू शकता. यासाठी काही घरगुती उपायही करता येतील.

  1. मीठ
2016 मधील एका अभ्यासानुसार, मीठ हे अँटिबॅक्टेरियल एजंट म्हणून वापरलं जाते. यामुळे हिरड्यांवरील सूज कमी होते. हिरड्या सुजल्यास मिठाच्या पाण्यानं तोडं स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला जातो.

मीठाचा वापर कसा कराल ?

एक टीस्पून मीठ आणि एक कप कोमट पाणी चांगलं मिसळून घ्या. हे मिश्रण तोंडात ३० सेकंद ठेवा आणि नंतर गुळणी करून टाका.  दिवसातून दोन ते तीन वेळा ही कृती करा.

  1. ग्रीन टी
2009 मधील एका अभ्यासानुसार, ग्रीन टी प्यायल्यानं दात आणि हिरड्या निरोगी राहतात. ग्रीन टीमुळे दात आणि हिरड्यांच्या अनेक आजारांपासून सुटका मिळते. त्यामुळे दररोज एक ते दोन कप ग्रीन टी पिण्याचा प्रयत्न करा.

  1. निलगिरी तेल
2008 मधील एका अभ्यासानुसार, निलगिरीचं तेल एक अँटिइन्फ्लमेट्री डिसइन्फेक्टन्ट आहे. जे हिरड्यांच्या दुखण्यावर उपचार करू शकतं. हे तेल नवीन हिरड्या तयार करण्यात मदत करू शकतं.
  1. हळद जेल
हळदीमध्ये कर्क्यूमिन असतं. जे त्याच्या अँटिइन्फ्लमेट्री आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखलं जाते. 2015मधील एका अभ्यासानुसार, हळद जेल (Turmeric gel) हिरड्यांना आलेली सूज कमी करतं.
  1. अ‍ॅलोवेरा
2009 मधील एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, कोरफड तोंडाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेलं कोरफड जेल सुजलेल्या हिरड्यांमध्ये इंजेक्ट केल्यानं पीरियोडॉन्टल समस्यांपासून आराम मिळतो.
  1. पेपरमिंट इसेन्शियल ऑईल
युरोपियन जर्नल ऑफ डेंटिस्ट्रीमधील 2013च्या लेखानुसार, पेपरमिंट ऑईल तोंडामध्ये वाढणाऱ्या रोगकारक सूक्ष्मजीवांना प्रतिबंधित करतं.

वरील घरगुती उपाय करून तुम्ही तुमचे दात आणि हिरड्यांची काळजी घेऊ शकता.

Web Title: Teeth and gums pain can be cured by these easy tips nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2022 | 04:27 PM

Topics:  

  • teeth problems

संबंधित बातम्या

तंबाखू खाऊन दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, दात होतील स्वच्छ
1

तंबाखू खाऊन दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, दात होतील स्वच्छ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.