दातांना लागलेली कीड नष्ट करण्यासाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेला आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय करून पाहावा. यामुळे पायरिया आणि हिरड्यांच्या सर्वच समस्यांपासून कायमचा आराम मिळेल.
दातांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जेवणानंतर पेरूच्या पानांचे किंवा लवंगाचे सेवन करावे. यामुळे दात स्वच्छ होतील आणि दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी होण्यास मदत होईल.
दातातील पोकळी बरी होऊ शकते का? उत्तर हो आहे. जर पोकळी सुरुवातीच्या किंवा मध्यम टप्प्यात असेल तर त्यावर नैसर्गिकरित्या उपचार करता येतात. दात सडणे, कीड लागणे हे थांबविण्यासाठी काय करावे,…
दातांवर साचून राहिलेला पिवळा थर कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा. यामुळे दात स्वच्छ होऊन पांढरे शुभ्र दिसतात. जाणून घ्या दात स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय.
अनेक लोकांचा असा विश्वास आहे की दातांमध्ये पोकळी भरण्यासाठी डॉक्टरांच्या मदतीनेच उपचार करता येतात. पण लवकर समजल्यास कॅव्हिटी टाळता येऊन दात मजबूत करता येतात.
तोंडाच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक पद्धती वापरून पाहू शकता. अशीच एक पद्धत म्हणजे तुरटीचा वापर. तुरटीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो
दातांवर वाढलेला पिवळा थर कमी करण्यासाठी इतर कोणतेही केमिकल उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करून दातांची काळजी घ्यावी. जाणून घ्या दात स्वच्छ करण्यासाठी निया शर्माने सांगितलेला सोपा उपाय.
दातांना लागलेली कीड नष्ट करण्यासाठी आयुर्वेदिक पावडरचा वापर करावा. यामुळे दात स्वच्छ होतात. आज आम्ही तुम्हाला दातांचे आरोग्य सुधारण्यासाठी आयुर्वेदिक पावडर बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत.
दातातील पायरियामुळे तोंडात दुर्गंधी निर्माण होते आणि त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. आयुर्वेदिक डॉक्टर रॉबिन शर्माने दातांशी संबंधित समस्यांसाठी सोपे उपाय दिले आहेत, जाणून घ्या कसा करावा वापर?
दातांवर अनेक गोष्टींमुळे पिवळसरपणा येतो आणि दातांवरील पिवळा थर काढणे कठीण होते. पण असे काही घरगुती उपाय आहेत जे तुम्ही 2 मिनिट्समध्ये दातावरील पिवळा थर काढू शकतात, सोपे उपाय
दातांच्या समस्या वाढू लागल्यानंतर हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे, वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावे.
दातांच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे दात अतिशय पिवळे वाटू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दात स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर कसा करावा,जाणून घ्या सविस्तर माहिती.
आचार्य बाळकृष्ण यांनी एक सोपी रेसिपी सांगितली आहे, जी नैसर्गिक पद्धतीने दातांशी संबंधित समस्या दूर करू शकते आणि त्यांना मजबूत आणि चमकदार बनवू शकते, तसेच हिरड्या नेहमी निरोगी ठेवू शकते.
दातांमध्ये कीड लागल्यानंतर दातांमध्ये वेदना होणे, पोकळी निर्माण होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावे. घरगुती उपाय केल्यामुळे दातांमध्ये लागलेली कीड नष्ट होते.
दातांवर वाढलेला पिवळा थर बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी करून टाकतो.दात पिवळे झाल्यानंतर ते स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. मात्र ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून दातांची काळजी घ्यावी.
दातांच्या हिरड्यांमधून रक्त येणे किंवा सूज येणे ही सामान्य समस्या नसून गंभीर आजाराचे संकेत आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. जाणून घ्या हिरड्यांमधून सतत रक्त…
अॅपल सायडर व्हिनेगर निश्चितच फायदेशीर आहे, परंतु योग्य पद्धतीने सेवन करणे खूप महत्वाचे आहे. योग्य प्रमाणात आणि पद्धतीने वापरल्याने त्याचे फायदे मिळवू शकता आणि दातदेखील सुरक्षित ठेवू शकता