[ज्या ठिकाणी आपण झोपतो तो बेड स्वच्छ ठेवणं देखील महत्वाचं आहे. तुम्ही झोपत असलेली जागा, तुमची चादर आणि तुम्ही वापरत असलेली उशी हे स्वच्छ आहेत की अस्वच्छ यावरुन तुमचं आरोग्य ठरत असतं.
आजच्या धावपळीच्या जीवनात, काही लोक त्यांच्या शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करतात परंतु त्यांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आनंदी आणि निरोगी जीवनासाठी मानसिकदृष्ट्या मजबूत असणे गरजेचे आहे
बऱ्याचदा महिलांना स्तनाचा कॅन्सर झालाय हे कळतच नाही. त्याचे कारण म्हणजे लक्षणांकडे करण्यात येणारे दुर्लक्ष. एका विशिष्ट वयानंतर महिलांनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या
महिलांना स्तनाचा कर्करोग अधिक प्रमाणात होतो हे आतापर्यंत आपण ऐकले आणि वाचले आहे. मात्र पुरूषांमध्येही स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतोय. नियमित स्वयं स्तन तपासणी आवश्यक असल्याचा तज्ज्ञांचा इशारा