Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आठवड्यातून 60 तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्यांनी सावधान! Survey मध्ये समोर आले भयानक तोटे

एका सर्वेक्षणात असे समोर आले आहे की जे लोक बहुतेक वेळा त्यांच्या डेस्कवर बसतात त्यांचे मानसिक आरोग्य खराब होऊ शकते. जर तुम्ही दररोज ऑफिसमध्ये 10 तास किंवा त्याहून अधिक वेळ घालवता तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 02, 2025 | 08:15 PM
आठवड्यातून 60 तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्यांनी सावधान! Survey मध्ये समोर आले भयानक तोटे

आठवड्यातून 60 तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्यांनी सावधान! Survey मध्ये समोर आले भयानक तोटे

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या या डिजिटल युगात युगात कामाचा ताण पूर्वीहून अधिक वाढला आहे. त्यातही स्पर्धा एवढी वाढली आहे की, लोक आपल्या आरोग्याकडे आणि पर्सनल आयुष्याकडे दुर्लक्ष करून तासनतास कामात व्यस्त राहू लागले आहेत. विशेषत: तरुण पिढी, जे आपल्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी आठवड्यातून 60 तासांपेक्षा जास्त काम करण्यास तयार आहेत. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या कामात यश मिळवण्यासाठी लोक इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करत आपल्या कामात इतके बुडून जातात की त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचेही भान राहत नाही.

मात्र तुम्हाला माहिती आहे का? की ही सवय तुमच्या आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी तसेच तुमच्या प्रोडक्टिविटीसाठीही हानिकारक ठरू शकते. भारताच्या आर्थिक सर्वेक्षणात याबाबतचे काही धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत, जी दीर्घकाळ काम करणाऱ्यांसाठी धोक्याची सूचना देत आहेत. आज आपण या लेखात यावरच चर्चा करणार आहोत.

Gas cylinder ची डिलिव्हरी घेण्यापूर्वी ही छोटी गोष्ट घरात ठेवा, हजारो रुपयांची बचत होईल

खुर्चीला चिटकून राहणाऱ्यांना व्हा वेळीच सावध

70-90 तास काम करण्याची चर्चा असताना सरकारचा हा सर्व्हे समोर आला आहे. आठवड्यात 60 तासांपेक्षा जास्त काम करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही, असे या सर्वेक्षणात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार, जे लोक दिवसातून 12 तास किंवा त्याहून अधिक वेळ खुर्चीला चिकटून राहतात, त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जरी जास्त काम हे प्रगतीचे मोजमाप मानले जात असले तरी सत्य हे आहे की जर तुम्ही आठवड्यातून 55-60 तासांपेक्षा जास्त काम केले तर तुमचे आरोग्य धोक्यात येते. या सर्वेक्षणात अनेक संशोधनाच्या परिणामांचा हवाला देण्यात आला आहे, ज्यातून ही गंभीर बाब समोर आली आहे.

दरवर्षी 12 अब्ज दिवस दुःख आणि चिंतेमुळे वाया जातात

सर्वेक्षणात आढळून आले आहे की अनेक गोष्टींचा आपल्या प्रोडक्टिविटीवर परिणाम होत असतो. जे उत्तम बॉससोबत काम करतात त्यांनाही दर महिन्याला सुमारे 5 दिवस काम करावेसे वाटत नाही. कारण फक्त सिर्फ वर्कप्लेसच नाही तर इतर अनेक गोष्टीही प्रोडक्टिविटीवर परिणाम करतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अभ्यासानुसार, जगभरातील नैराश्य आणि चिंतेमुळे दरवर्षी लोक सुमारे 12 अब्ज दिवस कामावर नाही जात, परिणामी अंदाजे $1 ट्रिलियनचे नुकसान होते. म्हणजेच दररोज सुमारे सात हजार रुपयांचे नुकसान होत आहे.

कामाच्या तासांवर वाद

आर्थिक सर्वेक्षण 2024-25 मध्ये कामाच्या तासांबद्दल काही गोष्टी सांगितल्या गेल्या, जे लार्सन अँड टुब्रो लिमिटेडचे ​​चेअरमन एसएन सुब्रमण्यन यांच्या चर्चेनंतर काही आठवड्यांनंतर आले आहे ज्यात त्यांनी कर्मचाऱ्यांना घरी बसण्याऐवजी रविवारसह आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला दिला गेला. त्यांनी इन्फोसिसचे को-फाउंडर नारायण मूर्ती यांच्या 70 तास आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या टिप्पण्यांचाही उल्लेख केला. मात्र, यावरून सुब्रमण्यम यांच्यावर बरीच टीका झाली होती. आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी याला बर्नआउट म्हटले होते, तर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याविषयी सांगितले होते.

चाळिशीतही त्वचेवर दिसून येणार नाही वृद्धत्व, Young Skin साठी ‘या’ बॉडी स्क्रबचा वापर करा

आर्थिक सर्वे काय सांगतो?

भारताची स्वप्ने पूर्ण करायची असतील, तर लहानपणापासूनच मुलांच्या जीवनशैलीकडे लक्ष देणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे आर्थिक सर्वेक्षणातून समोर आले आहे. याशिवाय आजकाल कार्यालयातील कामकाजाचे वातावरणही चांगले नाही. कामाचा अतिरेक आणि तासनतास एकाच जागी बसून राहणे यामुळे लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे, ज्याचा देशाच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या सर्व गोष्टींकडे वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Those who work more than 60 hours in a week be ware terrible disadvantages were revealed in the survey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

10 सवयींमुळे जपानी लोक जगतात 100 वर्षाचे दीर्घायुष्य, 45 व्या वर्षीही 25 चे तारूण्य; जाणून घ्या सिक्रेट
1

10 सवयींमुळे जपानी लोक जगतात 100 वर्षाचे दीर्घायुष्य, 45 व्या वर्षीही 25 चे तारूण्य; जाणून घ्या सिक्रेट

महिलांच्या ‘या’ सवयी बिघडवत आहेत हार्मोनल संतुलन, हेल्दी राहण्यासाठी आजच करा ‘हे’ बदल
2

महिलांच्या ‘या’ सवयी बिघडवत आहेत हार्मोनल संतुलन, हेल्दी राहण्यासाठी आजच करा ‘हे’ बदल

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर
3

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

Infertility: आठवड्यातून 2-3 वेळा इन्स्टंट नुडल्स खाल्ल्यास वाढू शकते वंध्यत्व, अन्य आजारांचाही धोका; मोठा खुलासा
4

Infertility: आठवड्यातून 2-3 वेळा इन्स्टंट नुडल्स खाल्ल्यास वाढू शकते वंध्यत्व, अन्य आजारांचाही धोका; मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.