Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लडाखमध्ये मोठी दुर्घटना, लष्कराच्या वाहनांवर कोसळली दरड, २ अधिकारी शहीद

लडाखमधील गलवानच्या चारबाग भागात लष्कराच्या वाहनावर मोठा दगड कोसळला असून दोन अधिकारी शहीद झाले आहेत, तर तीन अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना विमानाने उपचारासाठी हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्यात आलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 30, 2025 | 04:57 PM
लडाखमध्ये मोठी दुर्घटना, लष्कराच्या वाहनावर कोसळली दरड, २ अधिकारी शहीद

लडाखमध्ये मोठी दुर्घटना, लष्कराच्या वाहनावर कोसळली दरड, २ अधिकारी शहीद

Follow Us
Close
Follow Us:

लडाखमधील गलवानच्या चारबाग भागात एक मोठा अपघात झाला आहे. लष्कराच्या वाहनांवर मोठा दगड कोसळला असून दोन अधिकारी शहीद झाले आहेत. तर तीन अधिकारी गंभीर जखमी झाले. जखमींना विमानाने हॉस्पिटलपर्यंत पोहचोवण्यात आलं आहे. जखमींमध्ये २ मेजर आणि १ कॅप्टनचा समावेश आहे. सैनिकांचा ताफा दुर्बुक ते चोंगटास येथे प्रशिक्षणासाठी जात असताना ही दुर्घटना घडली आहे. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिलं आहे.

त्सुनामीच्या धोक्याला तोंड देण्यासाठी भारताचा मोठा निर्णय; कुठे आहे भारतातील पहिले त्सुनामी प्रतिरोधक मेट्रो स्टेशन?

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ११:३० च्या सुमारास हा अपघात घडला. लष्कराच्या वाहनांचा ताफा दुर्बुक ते चोंगटासकडे जात होता. त्यावेळी अचानक दरड कोसळली. यामध्ये १४ सिंध हॉर्सचे लेफ्टनंट कर्नल मनकोटिया आणि दलजीत सिंग शहीद झाले आहेत. तर मेजर मयंक शुभम (१४ सिंध हॉर्स), मेजर अमित दीक्षित आणि कॅप्टन गौरव (६० सशस्त्र) जखमी आहेत.

ROAD ACCIDENT

A boulder from a cliff fell on one of the vehicles of a military convoy in Ladakh, around 1130h on 30 Jul 2025.
Recovery action is in progress. @adgpi@NorthernComd_IA

— @firefurycorps_IA (@firefurycorps) July 30, 2025

मे महिन्यातही घडली होती दुर्घटना

अलिकडच्या काही महिन्यांतील लष्करी वाहनासोबतचा हा एक मोठा अपघात आहे. या वर्षी मे महिन्यात जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात लष्कराचे एका मोठ्या वाहनाचा अपघात झाला होता. जिल्ह्यातील बॅटरी चष्माजवळ लष्कराचा ट्रक २००-३०० मीटर खोल खड्ड्यात कोसळला  होता. या अपघातात ३ जवान शहीद झाले. लष्कराचा ट्रक जम्मूहून श्रीनगरला जात होता.

Pahalgam Attack बाबत नवा खुलासा! पाकिस्तानी दहशतवादी पहलगाममध्ये आले आणि लष्कराच्या इशाऱ्यावर हल्ला…; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

लष्कराचा हा ट्रक जम्मूहून श्रीनगरला जात होता. राष्ट्रीय महामार्ग-४४ वर सकाळी ११:३० वाजता हा अपघात घडला होता. लष्कराच्या श्रीनगरला जाणाऱ्या ताफ्यातील हा ट्रक होता. हा अपघात इतका भयानक होता की ट्रकचा अक्षरश: चुराडा झाला . वाहनाचा एका बाजूला तोल गेल्यामुळे अपघात झाल्याचं तपासात तमोर आलं होतं.

 

Web Title: 2 indian army officer martyred in ladakh charbagh galwan after boulder fell on army vehicle latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • indian army
  • Landslide News
  • Soldier Martyr

संबंधित बातम्या

७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लष्कराने घेतली विशेष खबरदारी! नियंत्रण रेषेवर ‘३-स्तरीय सुरक्षा कवच’ तयार; शत्रूंसाठी ठरणार ‘काळ’
1

७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लष्कराने घेतली विशेष खबरदारी! नियंत्रण रेषेवर ‘३-स्तरीय सुरक्षा कवच’ तयार; शत्रूंसाठी ठरणार ‘काळ’

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद
2

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद

Supreme Court : पुरुषांसाठी ६ जागा, महिलांसाठी ३ जागा… सैन्य भरतीवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3

Supreme Court : पुरुषांसाठी ६ जागा, महिलांसाठी ३ जागा… सैन्य भरतीवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Chetak-Cheetah Retire:चेतक आणि चीता निवृत्त होणार; सैन्यात 200 नव्या हेलिकॉप्टर्सची तैनात होणार
4

Chetak-Cheetah Retire:चेतक आणि चीता निवृत्त होणार; सैन्यात 200 नव्या हेलिकॉप्टर्सची तैनात होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.