Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिक्कीममध्ये पुराचा प्रकोप सुरूच; आतापर्यंत सात जवानांसह 21 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक अद्याप बेपत्ता!

गुवाहाटी येथील संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग रावत यांनी सांगितले की, भारतीय लष्कराच्या बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे. सिंगतामजवळील बुरडांग येथील घटनास्थळी लष्कराची वाहने खणली जात आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 06, 2023 | 02:18 PM
सिक्कीममध्ये पुराचा प्रकोप सुरूच; आतापर्यंत सात जवानांसह 21 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक अद्याप बेपत्ता!
Follow Us
Follow Us:

सिक्कीमध्ये सध्या पावसाचं भयंकर रुप पहायला मिळत आहे. सिक्कीम ढगफुटी झाल्यानंतर लाचेन खोऱ्यातील तिस्ता नदीला मंगळवारी रात्री पूर आला आणि क्षणात होत्याच नव्हत झालं. या पुरात (Flood in assam) सात जवानांसह 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, भारतीय लष्कराचे २३ जवानही बेपत्ता (indian army soldiers) झाले आहेत. सध्या 15 जवानांचा शोध सुरू आहे. भारतीय लष्कर उत्तर सिक्कीममध्ये अडकलेल्या नागरिकांना आणि पर्यटकांना अन्न, वैद्यकीय मदत आणि दळणवळण सुविधा पुरवत आहे. पुरानंतर रस्ते व इतर ठिकाणी गाळ साचला आहे. त्यांची साफसफाई करण्याचं कामही सुरू आहे.

[read_also content=”धक्कादायक! लष्करी छावणीत मेजरनं केला गोळीबार, ग्रेनेडनं केला स्फोट, तीन अधिकाऱ्यांसाह 5 जवान जखमी! https://www.navarashtra.com/india/major-firing-in-the-camp-threw-grenades-injured-5-soldiers-with-three-officers-at-rajaui-nrps-466458.html”]

बेपत्ता जवानांचा शोध सुरू

गुवाहाटी येथील संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग रावत यांनी सांगितले की, भारतीय लष्कराच्या बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे. शोधाचा फोकस तीस्ता बॅरेजच्या डाउनस्ट्रीम भागांवर आहे. सिंगतामजवळील बुरडांग येथील घटनास्थळी लष्कराची वाहने खणली जात आहेत. शोध मोहिमेत मदत करण्यासाठी टीएमआर (ट्रायकलर माउंटन रेस्क्यू), ट्रॅकर डॉग, विशेष रडारसह अतिरिक्त संसाधने आणण्यात आली आहेत.

मंगळवारी रात्री आला महापूर

अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिक्कीमच्या लाचेन खोऱ्यातील तिस्ता नदीला मंगळवारी रात्री आलेल्या महापुरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. पुरामुळे परिसरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत. हवामान योग्य राहिलं तर अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम सुरू करता येईल.

Web Title: 21 died including seven jawans and over 100 still missing in assam flood so far nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2023 | 02:17 PM

Topics:  

  • indian army

संबंधित बातम्या

अभिमानास्पद ! भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास; लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले Gold Medal
1

अभिमानास्पद ! भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास; लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले Gold Medal

Operation Sindoor: देशासाठी सर्वोच्च बलिदान! ‘ऑपरेशन सिंदूर’च्या ६ शूरवीरांची नावे जाहीर; नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये मानवंदना
2

Operation Sindoor: देशासाठी सर्वोच्च बलिदान! ‘ऑपरेशन सिंदूर’च्या ६ शूरवीरांची नावे जाहीर; नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये मानवंदना

Operation Sindoor Martyrs: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील ६ शहीद जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर; देशासाठी सर्वोच्च बलिदान
3

Operation Sindoor Martyrs: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील ६ शहीद जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर; देशासाठी सर्वोच्च बलिदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.