Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं काढलं वर! गेल्या २४ तासांत 292 नवीन रुग्णांची नोंद, तीघांचा मृत्यू

मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत देशभरात कोविड-19 चे एकूण 341 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 292 प्रकरणे केरळमधील आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 20, 2023 | 01:50 PM
केरळमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं काढलं वर! गेल्या २४ तासांत 292 नवीन रुग्णांची नोंद, तीघांचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये गेल्या २४ तासांत कोरोना विषाणू (corona) संसर्गाचे २९२ नवीन रुग्ण आढळून आले असून तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत देशभरात कोविड-19 चे एकूण 341 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 292 प्रकरणे केरळमधील आहेत. तर,  राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2,041 वर पोहोचली आहे. 

[read_also content=”कोरोनाचा सब व्हेरियंट JN.1 पासून जास्त धोका नाही, WHO नं दिली दिलासायक माहिती! https://www.navarashtra.com/india/who-says-coronas-sub-variant-jn-1-is-not-much-of-a-risk-nrps-490295.html”]

२४ तासांत तिघांचा मृत्यू 

केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोविड-19 मुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह, गेल्या तीन वर्षांत राज्यातील कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 72,056 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत 224 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत, एकूण 68,37,203 रुग्ण आतापर्यंत संसर्गमुक्त झाले आहेत. 

केरळमध्ये आढळला नवीन प्रकार

कोरोनाव्हायरसचा एक नवीन उपप्रकार, JN.1, केरळमधील अलिक्कडे येथे आढळला आहे. 18 नोव्हेंबर रोजी RT-PCR द्वारे 79 वर्षीय महिलेच्या नमुन्याची चाचणी करण्यात आली, ज्यात विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे केरळमध्ये पुन्हा कोरोनानं पाय पसरण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. 2020 च्या सुरुवातीला कोविड-19 चा उद्रेक झाल्यापासून देशात 5,33,317 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, आतापर्यंत देशात कोविड-19 लसीचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.

केंद्राच्या JN.1 प्रकाराबाबत राज्यांना सूचना

आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन लोकांच्या सुरक्षेसाठी काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, जेणेकरून या विषाणूचा फैलाव होण्याचा धोका शक्य तितका कमी करता येईल, असे म्हटले आहे. इन्फ्लूएंझासारख्या आजारांच्या जिल्हावार आकडेवारीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.

 

Web Title: 3 died and 292 new corona patient s found in kerala in last 24 hours nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2023 | 01:50 PM

Topics:  

  • Kerala

संबंधित बातम्या

केरळच्या Medical Studentची उझबेकिस्तानमध्ये निर्घृण हत्या; वर्गमित्राकडून सक्तीच्या धर्मांतराचा छळ अन् लॅपटॉपने प्रहार
1

केरळच्या Medical Studentची उझबेकिस्तानमध्ये निर्घृण हत्या; वर्गमित्राकडून सक्तीच्या धर्मांतराचा छळ अन् लॅपटॉपने प्रहार

Kerala Landslide: केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! भीषण भूस्खलनाचा काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर, तर दोघांचा मृत्यू
2

Kerala Landslide: केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! भीषण भूस्खलनाचा काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर, तर दोघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.