Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोनानं पुन्हा डोकं काढलं वर, गेल्या 24 तासात देशात 328 रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू!

कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठकही घेतली आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 30, 2024 | 01:16 PM
कोरोनानं पुन्हा डोकं काढलं वर, गेल्या 24 तासात देशात 328 रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू!
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या देशभरात लोकसभा निवडणूकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरू आहे. देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं असून आता 7 मे ला तिसऱ्या टप्प्यातली मतदान होणार आहे. पण या निवडणूकीच्या वातावरणात नागिरकांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर येत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ (India corona Cases) झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 328 नवे रुग्ण आढळले असून, या काळात एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात 2997 सक्रीय रुग्ण आहे. कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठकही घेतली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

[read_also content=”बाबा रामदेवच्या अडचणी काही कमी होईना, उत्तराखंड सरकारकडून दिव्य फार्मसीच्या 14 उत्पादनांवर बंदी! https://www.navarashtra.com/india/patanjali-divya-pharmacy-14-products-ban-by-uttarakhand-government-nrps-528520.html”]

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं वाढवली चिंता

काही दिवसापुर्वी कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1 देशात आढळला होता. केरळमध्ये झपाट्याने या व्हेरियंटचे रुग्ण आढळत होते. कोविडच्या नवीन उप-प्रकारानं सगळ्यांची चिंता वाढत होती. JN.1 प्रकार हे SARS-CoV-2 चे उप-प्रकार आहे. हा प्रकार Omicron कुटुंबातील असल्याचे मानले जाते. कर्नाटकात कोविड-19 उप-प्रकार JN.1 ची प्रकरणे वाढत असल्याने, राज्यातील खासगी शाळांना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. देशभरात आतापर्यंत JN.1 उप-प्रकारचे एकूण 21 कोविड-19 प्रकरणे आढळून आली आहेत.

रिपोर्टनुसार, BA.2.86 आवृत्तीचे वंशज आहे. जरी हे पूर्णपणे नवीन नसले तरी जागतिक स्तरावर त्याचं पहिलं प्रकरण या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला आढळून आला होता आणि तेव्हापासून ते अमेरिका, काही युरोपियन देश, सिंगापूर, चीन आणि आता भारतात दिसला आहे.

Web Title: 328 new corona patient found and 1 died in country in past 24 hours nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2024 | 01:16 PM

Topics:  

  • covid -19

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.