Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरातच्या मोरबीत मोठी दुर्घटना! निर्माणाधीन मेडिकल कॉलेजचा स्लॅब कोसळला, 4 जण जखमी!

या दुघटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दुर्घटनेत स्लॅब कोसळल्याने चार जण जखमी झाले आहेत

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 09, 2024 | 09:35 AM
गुजरातच्या मोरबीत मोठी दुर्घटना! निर्माणाधीन मेडिकल कॉलेजचा स्लॅब कोसळला, 4 जण जखमी!
Follow Us
Close
Follow Us:

गुजरातमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मोरबी (Morbi) येथे निर्माणाधीन मेडिकल कॅालेजच्या इमारतीचा स्लॅब (Medical College Slab Collapsed) कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत तर आणखीही काही जण इमारतीमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. दुर्घटनेतील जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

[read_also content=”मणिपूरमध्ये आणखी एका लष्करी अधिकाऱ्याचं अपहरण, सुट्टीवर घरी आलेला असचान अज्ञातांनी घरुन उचलून नेलं! https://www.navarashtra.com/india/army-officer-kidnapped-in-manipur-from-home-amid-manipur-violence-nrps-513807.html”]

नेमकं काय घडलं

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मोरबी येथे एक मेडीकल कॅालेजचं बांधकाम सुरु आहे. शुक्रवार संध्याकाळच्या सुमारास या मेडिकल कॉलेजचा स्लॅब अचानक कोसळला. या घटनेबद्दल कळताच स्थानिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली.  या दुघटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दुर्घटनेत स्लॅब कोसळल्याने चार जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेसंबंधित दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

Web Title: 4 injured after medical college slab collapsed in gujrat morabi nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2024 | 09:35 AM

Topics:  

  • Gujrat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.