Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन दिवाळीच्या तोंडावर राजस्थानमधे भीषण अपघात, पुलाचं रेलिंग तोडून बस थेट पडली रेल्वे रुळावर, 4 जणांचा मृत्यू!

राजस्थानमधील दौसा येथे एका पुलाचे रेलिंग तोडून बस थेट रेल्वे रुळावर पडली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 24 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ५ गंभीर रुग्णांना जयपूरला रेफर करण्यात आले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 06, 2023 | 09:28 AM
ऐन दिवाळीच्या तोंडावर राजस्थानमधे भीषण अपघात, पुलाचं रेलिंग तोडून बस थेट पडली रेल्वे रुळावर, 4 जणांचा मृत्यू!
Follow Us
Follow Us:

राजस्थानमधील दौसा येथे आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात (Rajastan Bus Accident) झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातली सर्व प्रवासी हे त्यांच्या नातेवाईकाच्या अस्थिविसर्जनासाठी हरिद्वारले गेले होते. परत येताना राष्ट्रीय महामार्ग-21 वर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरील रेलिंग तोडून खाली थेट रेल्वे रुळावर पडली.

[read_also content=”गोरगावमध्ये वृद्ध महिलेल्या घरी सुरू होते सेक्स रॅकेट, मुंबई पोलिसांनी केली कारवाई, 16 वर्षीय मुलीची केली सुटका! https://www.navarashtra.com/crime/mumbai-police-exposed-sex-racket-running-in-goregaon-area-neps-477937.html”]

दौसा डीएम कमर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 2.15 च्या सुमारास जयपूर दिल्ली रेल्वे मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग-21 वर  हा भीषण रस्ता अपघात झाला. येथे हरिद्वारहून जयपूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बसवरी ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले, लोखंडी रेलिंग तोडून कल्व्हर्टवरून खाली पडली.  कल्व्हर्टवरून बस रेल्वे रुळावर पडल्याची माहिती मिळताच जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस व रुग्णवाहिका वाहने घटनास्थळी दाखल झाली.

कसा झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, हरिद्वारहून जयपूरच्या दिशेने जाणारी ही प्रवासी बस पहाटे २.१५ च्या सुमारास नियंत्रणाबाहेर गेली. भरधाव वेगात असलेली बस लोखंडी रेलिंग तोडून दुभाजकावरून थेट रुळावर पडली. अपघातानंतर बस महामार्गाच्या दोन लेनमधील जागेतून जात असताना खाली रुळावर जाऊन पलटी झाली.

चार जणांचा मृत्यू

घटनेनंतर कोतवाली, सदर, जीआरपी, आरपीएफसह अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृत व जखमींचे मृतदेह बसमधून बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांनी दोन महिलांसह एकूण चार जणांना मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयात दाखल असलेल्या पाच रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जयपूरला रेफर करण्यात आले आहे. मदत आणि बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर आणि जखमींवर उपचार केल्यानंतर अपघाताचा तपास सुरू होईल, असे पोलिस-प्रशासनाचे म्हणणे आहे.

Web Title: 4 people died after bus brock bridge railing and fell on railway track in rajasthan nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2023 | 09:19 AM

Topics:  

  • Bus Accident
  • rajasthan

संबंधित बातम्या

दाभरूळ फाट्यावर भीषण अपघात, खाजगी बसची ट्रकला धडक; जखमींचा आकडाही समोर
1

दाभरूळ फाट्यावर भीषण अपघात, खाजगी बसची ट्रकला धडक; जखमींचा आकडाही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.