Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Modi’s 8931 Days: मोदींचा ऐतिहासिक विक्रम! देशात सर्वाधिक काळ ‘सरकार प्रमुख’ पद भूषवणारे पहिले भारतीय नेते

नरेंद्र मोदी याचा हा कार्यकाळ दोन टप्प्यामध्ये विभागलेला आहे. नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती,

  • By anuradha sagar
Updated On: Mar 23, 2026 | 09:52 AM
Modi’s 8931 Days: मोदींचा ऐतिहासिक विक्रम! देशात सर्वाधिक काळ ‘सरकार प्रमुख’ पद भूषवणारे पहिले भारतीय नेते
Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही निवडून आलेल्या सरकारचे ‘सर्वाधिक काळ प्रमुख’ म्हणून पद भूषवणारे पहिले भारतीय नेते
  • मोदींनी  घटनात्मक पदावर ८,९३१ दिवस पूर्ण करून सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मोडीत काढला.
  • ७ ऑक्टोबर २००१ पासून सलग १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री आणि २६ मे २०१४ पासून आतापर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून ते कार्यरत
 

Longest Serving PM: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. देशातील कोणत्याही निवडून आलेल्या सरकारचे ‘सर्वाधिक काळ प्रमुख’ म्हणून पद भूषवणारे ते पहिले नेते ठरले आहेत. गेल्या २५ वर्षांपासून देशाच्या राजकीय वर्तुळात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे मोदी यांनी रविवारी हा खास विक्रम आपल्या नावे केला. मोदी यांनी घटनात्मक पदावरील आपले ८ हजार ९३१ दिवस पूर्ण केले. त्यांनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग (८,९३० दिवस) यांचा विक्रम मोडीत काढत हा बहुमान मिळवला. भारतातील कुठल्याही सरकारच्या प्रमुखाचा हा सर्वात मोठा कार्यकाळ होता. इतर विक्रमही नावावर सर्वाधिक काळ सत्तापद सांभाळण्यासोबतच नरेंद्र मोदी यांनी आणखीही काही विक्रम केले आहेत.

चामलिंग २५ वर्षे होते सत्तेत

पवन कुमार चामलिंग हे १९९४ ते २५ अशी सलग २५ वर्षे म्हणजेच सुमारे ८९३१ दिवस सिक्कीमचे मुख्यमंत्री होते. तसेच भारतीय राजकारणामध्ये ही अत्यंत असामान्य बाब होती. मात्र हा विक्रम आज नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कारकीदीतील ८९३१ वा दिवस पूर्ण करत मोडला.

ऊर्जा सुरक्षेसाठी सरकारच्या मोठ्या हालचाली! पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठकीत पेट्रोलियम, वीज, खत क्षेत्रांचा आढावा

२ टप्प्यांत विभागला कार्यकाळ

नरेंद्र मोदी याचा हा कार्यकाळ दोन टप्प्यामध्ये विभागलेला आहे. नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती, सलग १३ वर्षांहून अधिक काळ राज्याचे नेतृत्व केल्यानंतर, २१ मे २०१४ रोजी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर २६ मे २०१४ रोजी त्यांनी भारताचे १४वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पूर्ण बहुमतासह सतेत येणारे ते पहिले बिगर-काँग्रेस नेते ठरले, तसेब दोन कार्यकाळ पूर्ण करून तिसऱ्यांदा सलग सतेत परतण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे. तसेच २०१४ पासून आतापर्यंत ते पंतप्रधानपदावर आहेत.

LPG Crisis: भारताचे गॅस संकट मिटणार! अमेरिकेनंतर रशियाचे ‘अ‍ॅक्वा टायटन’ जहाज भारतात दाखल; इंधन पुरवठ्याला मिळणार मोठा आधार

डिजिटलही लोकप्रिय

डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पंतप्रधान मोदी लोकप्रिय आहेत, त्यांच्या यूट्यूब चॅनेलने ३ कोटी (३० दशलक्ष) सबस्क्राइबर्सचा टप्पा ओलांडला असून, जागतिक नेत्यांमध्ये ते आघाडीवर आहेत. इन्नटावर १० कोटींहून अधिक फॉलोअर्स असलेले ते जगातील पहिले सक्रिय नेते ठरलें आहेत. सध्या त्यांचे १०.१ कोटी फॉलोअर्स आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर १०.६ कोटी फॉलोअर्स त्यांचे आहेत.

 

Web Title: 8931 days in office a look at pm modis historic 25 year political journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • National Politics
  • PM Narendra Modi
  • world record

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
1

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
2

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता
3

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत
4

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.