Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रद्धाच्या हत्येप्रकरणी नवी माहिती, आफताबने यापूर्वीही तिला मारण्याचा केला होता प्रयत्न

आफताबने यापूर्वीही श्रद्धाला मारण्याचा प्रयत्न केला होता. 23 नोव्हेंबर 2020 रोजी त्याने मुंबईत राहताना श्रद्धाला मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी श्रद्धाने नालासोपारा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 18, 2022 | 03:09 PM
श्रद्धाच्या हत्येप्रकरणी नवी माहिती, आफताबने यापूर्वीही तिला मारण्याचा केला होता प्रयत्न
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : मुंबईतल्या वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकरची (Shraddha walkar murder case) हत्या प्रकरणी रोज काही ना काही  नवी माहिती समोर येत आहे. आफताबने यापूर्वीही श्रद्धाला मारण्याचा प्रयत्न केल्याची  धक्कादायक माहिती समोर समोर आली आहे.

[read_also content=”https://www.navarashtra.com/maharashtra/a-53-year-old-man-was-murdered-by-cutting-his-private-parts-345991.html धक्कादायक; गुप्तअंग कापून ५३ वर्षीय व्यक्तीचा निर्घुन खून..!”]

आफताबने यापूर्वीही श्रद्धाला मारण्याचा प्रयत्न केला होता. 23 नोव्हेंबर 2020 रोजी त्याने मुंबईत राहताना श्रद्धाला मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी श्रद्धाने नालासोपारा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, यावेळी आफताबने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने तिनं त्याला माफ केले होते.

18 मे रोजी केला खून, तीन महिन्यापासून लपवून ठेवला मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी श्रद्धा आणि आफताबमध्ये लग्न करण्यावरून भांडण झाले होते. त्यानंतर आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर पुढचे तीन महिने तो हळूहळू मृतदेहाचे तुकडे जंगलात नेऊन टाकत राहिला. आधी त्याने तिचा मृतदेह बाथरूममध्ये टाकला नंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी इंटरनेटवर माहिती मिळवण्याठी सर्चिंग केलं. दुसऱ्या दिवशी त्याने इलेक्ट्रिक आरी आणली आणि शरीराचे अनेक तुकडे केले. श्रद्धाचे आणि तिचे रक्ताने माखलेले कपडे कचरा उचलणाऱ्या व्हॅनमध्ये टाकण्यात आले. आफताबने श्रद्धाचे अनेक अंग लपवून कपाटात, स्वयंपाकघरात आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. यानंतर त्यांनी पुरावे पुसण्यासाठी इंटरनेटवर सर्च केले. या दरम्यान, अमेरिकन वेबसिरीज डेक्स्टरही सर्च केल्याचं समोर आलं आहे. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. आणि डेक्स्टर या वेब सिरीजवरुन प्रेरणा घेत त्याने हा खून केल्याची माहिती आहे.

 रोज जंगलात नेऊन टाकायचा मृतदेहाचे तुकडे

श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर तिचा मृतदेह कुजू नये म्हणून त्याने एक मोठा फ्रिज घेतला. ते सर्व तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले. दुर्गंध न यावा यासाठी त्याने परफ्युम, अगरबत्ती यांचा रोज वापर करायचा. नतंर हा आफताबचा दिनक्रमच झाला.

Web Title: Aftab had tried to kill shraddha walker before murder nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2022 | 03:07 PM

Topics:  

  • shradhha Walkar Murder Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.