Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahmedabad plane crash: ‘तुम्ही पहिले अहमदाबाद गाठा’; Air India चे विमान कोसळताच पंतप्रधान मोदींचे शहांना निर्देश

गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबादवरून लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे. हे विमान एअर इंडियाचे प्रवासी विमान आहे. या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 12, 2025 | 04:20 PM
Ahmedabad plane crash: ‘तुम्ही पहिले अहमदाबाद गाठा’; Air India चे विमान कोसळताच पंतप्रधान मोदींचे शहांना निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबाद: गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबादवरून लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे. हे विमान एअर इंडियाचे प्रवासी विमान आहे. या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. हे विमान रहिवाशी भागात कोसळले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सविस्तर माहिती घेतली आहे. तसेच घटनास्थळी सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या घटनेची माहिती घेतली. तसेच त्यांनी अमित शहा यांना तातडीने अहमदाबादला जाण्याचे निर्देश दिले आहेत.

अहमदाबाद-लंडन विमान क्रॅश झालेच कसे?

 

कशी आहे टाइमलाइन

  • अहमदाबाद – लंडन AI171 विमानाने 1.17 मिनिटाने उड्डाण केले
  • मात्र काही मिनिट्समध्येच हे विमान क्रॅश झाले
  • एअरपोर्टवर सर्व बाजूने धुरांचे लोट दिसून येत आहेत
  • विमानात २४२ प्रवासी असल्याची शक्यता
  • तसंच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी असण्याची शक्यता
  • आपात्कालीन सेवेला सुरूवात
  • मेडिकल टीम बचावकार्यासाठी पोहचली
गृहमंत्री अमित शहांनी घेतली माहिती 

लोक रस्ता मोकळा करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. अपघाताची माहिती मिळताच गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अहमदाबादला रवाना झाले आहेत. अपघाताच्या वेळी विमानात २२० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स उपस्थित होते. एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादच्या रहिवासी भागात कोसळले आहे.

Ahmedabad plane crash: अहमदाबाद-लंडन विमान कोसळले; प्रवाशांमध्ये माजी CM विजय रूपानी असण्याची शक्यता

सोशल मीडियावर हृदयद्रावक व्हिडिओ

गेल्या काही तासांपासून अपघाताशी संबंधित व्हिडिओ आता समोर येत आहेत आणि हे व्हिडिओ खूपच भयानक आहेत. या व्हिडिओमध्ये फक्त ज्वाला आणि धूर दिसत आहे. अपघातानंतर बचाव कार्य सुरू आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात येत आहे. यादरम्यान, काही जखमींना व्हीलचेअरवर तर काहींना स्ट्रेचरवर नेताना दिसले आहे आणि या घटनेचे व्हिडिओही वेगाने व्हायरल होत आहेत. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळाभोवती मोठी गर्दी जमली असल्याचेही दिसून आले आहे.

अहमदाबाद विमान अपघाताचे कारण काय?

अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. मात्र हे विमान कशामुळे कोसळले आहे, याचे स्पष्ट कारण अजूनही समोर आलेले नाही.

Ahmedabad plane crash: अहमदाबाद-लंडन विमान कोसळले; प्रवाशांमध्ये माजी CM विजय रूपानी असण्याची शक्यता

विमानात किती प्रवासी होते?

अहमदाबाद-लंडन हे प्रवासी विमान कोसळले आहे. उड्डाण केल्या केल्या ७ मिनिटांमध्ये हे विमान कोसळले आहे. दरम्यान ३०० प्रवासी क्षमता असलेल्या या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करतासल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: Ahmedabad plane crash pm modi call amit shah and home minister amit shah leaves for meghaninagar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 04:07 PM

Topics:  

  • air india
  • Amit Shah
  • Plane Accident
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Air India pilot: प्रवाशांचे प्राण धोक्यात! मद्यधुंद वैमानिकाला कॅनडात अटक; एअर इंडियाच्या विमानात मोठा राडा
1

Air India pilot: प्रवाशांचे प्राण धोक्यात! मद्यधुंद वैमानिकाला कॅनडात अटक; एअर इंडियाच्या विमानात मोठा राडा

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद
2

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ
3

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ

Flight Cancellation Refund: उत्तर भारतात धुक्यामुळे फ्लाइट उशिरा? प्रवाशांसाठी सरकारचे नवे निर्देश
4

Flight Cancellation Refund: उत्तर भारतात धुक्यामुळे फ्लाइट उशिरा? प्रवाशांसाठी सरकारचे नवे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.