Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेलंगणात हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, दोन वैमानिकांचा मृत्यू

हवाई दलाचे ट्रेनर विमान कोसळले. किंवा दोन्ही वैमानिकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 04, 2023 | 03:27 PM
तेलंगणात हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, दोन वैमानिकांचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही वर्षात विमानाचा अपघात (Plane crash) होण्याचं प्रमाणं वाढलेलं दिसत आहे. रविवारी दक्षिण अमेरिकन देश पॅराग्वेमध्ये टेक ऑफ करताच विमानाला अपघात झाल्याची घटना घडली.  या अपघतात खासदार चौघांचा मृत्यू झाला. आता तेलंगणातून विमान अपघाताची बातमी (plane crashes in Telangana) समोर येत आहे. तेलंगणा हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान झाला येथे कोसळले असून या दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

[read_also content=”दक्षिण अमेरिकन देशात भिषण अपघात, टेक ऑफ घेताच विमानाला आग; खासदारासह चार जणांचा मृत्यू! https://www.navarashtra.com/world/4-people-died-in-plane-crash-in-paraguay-nrps-485699.html”]

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील मेडक जिल्ह्यात ही घटना घडली आहे. तेलंगणातील डुंडीगल येथील वायुसेना अकादमीमध्ये येथून या विमानानं उड्डाण केलं होतं. मात्र, उड्डाण घेतल्यानंतर विमानात काहीतरी बिघाड झाल्याने विमान खाली कोसळलं. या अपघातात दोन वैमानिक ठार झाले. वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हवाई दलाकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करण्यात आली की, Pilatus PC7 MKCraft ला सोमवारी सकाळी अपघात झाला. नियमित प्रशिक्षणासाठी विमान तळ सॉफ्टने हैदराबाद हवाई दलाकडून उड्डाण घेतले होते. या दरम्यान विमान अपघातग्रस्त झाले.हवाई दलाने या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत.

A Pilatus PC 7 Mk II aircraft met with an accident today morning during a routine training sortie from AFA, Hyderabad. It is with deep regret that the IAF confirms both pilots onboard the aircraft sustained fatal injuries. No damage to any civil life or property has been… — Indian Air Force (@IAF_MCC) December 4, 2023

Pilatus PC7 MK II विमान हे सिंगल इंजिन असलेले विमान होते.  प्रशिक्षणार्थी वैमानिकांनासाठी याचा वापर केला जातो. काही महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये प्रशिक्षणादरम्यान दोन भारतीय रेल्वे वैमानिकांचा मृत्यू झाला होता. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Air force trainer plane crashes in telangana two pilots died nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2023 | 03:11 PM

Topics:  

  • Telangana

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.