Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईहून आसामला जाणारं ‘विमान’, बिहारमध्ये पुलाखाली अडकलं, बघ्यांची एकच गर्दी; पाहा VIDEO

ओव्हरब्रिजखाली विमान अडकताच एकच खळबळ उडाली. विमानाचा मृतदेह ओव्हरब्रिजखाली अडकल्याने स्थानिक प्रशासनाला यावे लागले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 30, 2023 | 02:25 PM
मुंबईहून आसामला जाणारं ‘विमान’, बिहारमध्ये पुलाखाली अडकलं, बघ्यांची एकच गर्दी; पाहा VIDEO
Follow Us
Close
Follow Us:

बिहारमधील मोतिहारी येथील राष्ट्रीय महामार्गावरील पिप्रकोठी ओव्हरब्रिजखाली शुक्रवारी (२९ डिसेंबर) सकाळी विमान अडकलं. विमान ओव्हरब्रिजखाली अडकताच एकच गोंधळ उडाला. त्याला पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांची मोठी गर्दी झाली होती. विमान अडकल्याने NH वर सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने विमान हटवण्यात आलं.

[read_also content=”शाळेच्या सहलीच्या नावावर शिक्षिकेचे विद्यार्थ्याला वेगळेच धडे, किस करत रोमँटिक फोटोशूट; तक्रारीनंतर शिक्षिकेचं निलबंन! https://www.navarashtra.com/viral/viral-romantic-photos-of-teacher-student-in-school-picnic-in-karnataka-nrps-493422.html”]

ट्रकवर लादून नेलं जातं होतं विमान

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान मुंबईहून आसामकडे जात होतं. पण हे भंगारात काढलेलं निरुपयोगी विमान होतं. हे विमान ट्रकवर लादून आसामकडे नेण्यात येत होतं.  यादरम्यान, शुक्रवारी सकाळी विमान घेऊन जाणारा हा ट्रक पूर्व चंपारण जिल्ह्यातील NH-28 वर असलेल्या ओव्हरब्रिजखाली आला तेव्हा तो अडकला.

बर्याच प्रयत्नानंतरही विमान पुलावरून निघत नव्हतं

विमानाचा वरचा भाग ओव्हरब्रिजला धडकला आणि अडकल्याचे तिथल्या काही लोकांनी सांगितले. चालकाला उंचीचा अंदाज आला नसावा आणि त्याने ट्रक पुलाखाली धडकला. या घटनेत पूल ओलांडताना विमानाच्या शरीराचा वरचा भाग ओव्हरब्रिजमध्ये अडकला. प्रशासनाच्या वतीने खूप प्रयत्न केल्यानंतर टायरमधून हवा सोडण्यात आली आणि त्यानंतर ट्रक बाहेर निघाला.

Web Title: Air india plane stuck under the bridge in bihar motihar nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2023 | 02:25 PM

Topics:  

  • air india
  • bihar

संबंधित बातम्या

संकटात सापडलेल्या Airline कंपन्यांना केंद्राचा ‘बूस्टर डोस’! 5000 कोटींच्या पॅकेजमुळे उड्डाणांना मिळणार गती
1

संकटात सापडलेल्या Airline कंपन्यांना केंद्राचा ‘बूस्टर डोस’! 5000 कोटींच्या पॅकेजमुळे उड्डाणांना मिळणार गती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.