Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Cyclone Alert: भयानक, अन् नुसते तांडव! स्वेटर नको, रेनकोट घाला; ‘या’ ठिकाणी चक्रीवादळ धडकणार

India Cyclone Alert: अकवान चक्रीवादळ पुढील दोन दिवसांमध्ये म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश, यानं ओडीशा किनारपट्टीवरुन जाईल असे सांगण्यात येत आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ९० ते ११० किलोमीटर इतका राहण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 18, 2026 | 06:04 PM
देशातील अनेक राज्यांना चक्रीवादळचा इशारा 

देशातील अनेक राज्यांना चक्रीवादळचा इशारा 

Follow Us
Follow Us:
  • देशातील अनेक राज्यांना चक्रीवादळचा इशारा 
  • 90 ते 110 किमी वेगाने बारे वाहण्याची शक्यता 
  • आंध्र प्रदेश, ओडीशामध्ये पावसाचा अंदाज
India Cyclone Alert: भारतासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने किनारपट्टीवरील राज्यांना मोठा इशारा दिला आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ‘अकवान’ चक्रीवादळ लवकरच धडकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ अत्यंत वेगाने किनारपट्टीकडे सरकत असल्याचे समजते आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अकवान चक्रीवादळ पुढील दोन दिवसांमध्ये म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश, यानं ओडीशा किनारपट्टीवरुन जाईल असे सांगण्यात येत आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ९० ते ११० किलोमीटर इतका राहण्याची शक्यता आहे. या वेगामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळू शकतात. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आंध्र प्रदेश, यनम आणि ओडिशाच्या विविध भागांत अति ते अति मुसळधार पाऊस कोसळणार असा इशारा देण्यात आला आहे.

आंध्र प्रदेशात ‘अर्णब’चा तडाखा; लाखोंना फटका, किनारपट्टीवरही मोठे नुकसान

देशातील विविध राज्यांमध्ये हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २१ आणि २२ नोव्हेंबर दरम्यान अनेक राज्यांमध्ये पुस होण्याची शक्यता आहे. २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान विविध भागांत पावसाची शक्यता आहे.

२० ते २१ नोव्हेंबर दरम्यान छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. जोरदार वारे देखील तिथे येण्याची शक्यता आहे. १८ नोव्हेंबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर पाऊस होऊ शकतो. तर 19 ते 21 तारखेदरम्यान पश्चिम बंगालच्या काही भागात पाऊस होऊ शकतो. झारखंडम ओडीशा राज्यात देखील पाऊस होऊ शकतो. हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर संबंधित राज्य प्रशासनाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

देशातील 15 राज्यांत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा; यंदा थंडीही वाढणार

२० ते २१ नोव्हेंबर दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये बऱ्याच मोठ्या क्षेत्रावर मुसळधार पाऊस पडण्याचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, उत्तर भारतात आता थंडीची चाहूल लागली असून हवामानात गारवा वाढला आहे. अनेक राज्यांमध्ये सकाळच्या वेळेस धुक्याची चादर देखील पाहायला मिळत आहे. नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अकवान चक्रीवादळाचा कोणत्या राज्यांना धोका आहे?

    Ans: आंध्र प्रदेश, यानम आणि ओडिशा किनारपट्टीला या चक्रीवादळाचा धोका आहे.

  • Que: अकवान चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग किती राहण्याची शक्यता आहे?

    Ans: वाऱ्याचा वेग ताशी ९० ते ११० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Akwan cylone alert to east state andhra pradesh odisha ndrf alert weather update tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • cyclone alert
  • Heavy Rain
  • Rain News
  • weather department

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.