भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, आंध्र प्रदेशात मोंथा चक्रीवादळ कमकुवत होऊन मध्यम चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे. राज्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे सुरूच आहेत.
समुद्रात मोठ्या लाटा निर्माण झाल्या आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू राहिला.
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी रिअल टाईम गव्हर्नन्स सोसायटी सेंटरमधून परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
हवामान खात्याने लोकांचा ताण वाढवला आहे. हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. त्याचा परिणाम अंदाजे ११ राज्यांमध्ये जाणवेल. संपूर्ण अहवाल वाचा.
गेले काही दिवस देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाने देशभरात कहर केला आहे. अनेक राज्यांना पावसाने झोडपून काढले आहे.
तौक्ते चक्रीवादळाच्या(Cyclone Tauktae) पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला.
हिंद महासागरातुन अरबी समुद्राकडे आलेले तौते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) रायगड जिल्ह्यात वादळ सदृश्य स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.