Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Allahabad High Court Verdict:धर्मपरिवर्तन करणाऱ्या बहिणींना वडिलांच्या डांबून ठेवले; अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला दणका

वडिलांनी मुलींची शैक्षणिक कागदपत्रे पासपोर्ट, बँक पासबुक आणि ओळखपत्रे जप्त केली अन् त्यांच्यावर धर्म बदलण्यासाठी शारीरिक व मानसिक दबाव आणला. मात्र, वडिलांनी आग्रा येथील सदर बाजार पोलिस ठाण्यात जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता

  • By anuradha sagar
Updated On: Aug 12, 2026 | 03:20 PM
Allahabad High Court, Law, Article 21, UP News, National News,

Allahabad High Court, Law, Article 21, UP News, National News,

Follow Us
Follow Us:
  • २०२० आणि २०२१ मध्ये स्वेच्छेने इस्लाम धर्माचा स्वीकार
  • मुलींची शैक्षणिक कागदपत्रे, बँक पासबुक, पासपोर्ट जप्त करून घरात डांबले
  • आग्रा येथील सदर बाजार पोलिस ठाण्यात यूपी धर्मपरिवर्तन विरोधी कायदा २०२१ अंतर्गत गुन्हा
 

Allahabad High Court Verdict: अलाहाबाद हायकोर्टाने स्वेच्छेने धर्मपरिवर्तन करणाऱ्या दोन सज्ञान बहिणींना त्यांच्या वडिलांनी बेकायदेशीर ताब्यात ठेवल्याप्रकरणी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दोन्ही तरुणींना त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही ठिकाणी राहण्याचे आणि आपल्या पसंतीच्या व्यक्तीसोबत आयुष्य जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य प्रदान केले.

यासोबतच, सज्ञान मुलींच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि त्यांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याबद्दल त्यांच्या वडिलांना व उत्तर प्रदेश सरकारला संयुक्तपणे २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती संदीप जैन यांनी आदेशात स्पष्ट केले की, संविधानाचे अनुच्छेद २१ (जीवनाचे व वैयक्तिक स्वातंत्र्य) आणि अनुच्छेद २५ (घार्मिक व विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य) प्रत्येक सज्ञान नागरिकाला आपल्या पसंतीचा धर्म निवडण्याचा आणि स्वतःच्या मर्जीने जगण्याचा अखंडनीय अधिकार देतात.

Poll Tracker Mood Of India Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला धक्का? 

धर्मांतरानंतर वडिलांनी घरात डांबले

आग्रा येथील अनिल कुमार भाटिया यांच्या दोन मुली, अंशु भाटिया उर्फ अमिना (३५) आणि दिया भाटिया उर्फ झोया (२०) यांनी न्यायालयासमोर सांगितले की, त्यांनी २०२० आणि २०२१ मध्ये स्वतः व्या इच्छेने इस्लाम धर्म स्वीकारला, मात्र, धर्मांतरानंतर वडिलांनी त्यांना घरामध्ये डांबून ठेवले होते.

वडिलांनी मुलींची शैक्षणिक कागदपत्रे पासपोर्ट, बँक पासबुक आणि ओळखपत्रे जप्त केली अन् त्यांच्यावर धर्म बदलण्यासाठी शारीरिक व मानसिक दबाव आणला. मात्र, वडिलांनी आग्रा येथील सदर बाजार पोलिस ठाण्यात जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये नंतर बीएनएसच्या कलमांसह यूपी धर्मपरिवर्तन विरोधी कायदा २०२१ ची कलमे जोडण्यात आली. राज्य सरकारकडून असा युक्तिवाद करण्यात आला की हे एका संघटित कटाचा भाग असू शकते.

Maharashtra Politics: ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी राऊतांनी कुभांड रचले

दोन्ही मुलींची सुटका करण्याचे निर्देश

न्यायालयाने सांगितले की, दोन सज्ञान महिलांचे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वेच्छेने धर्म निवडण्याचा अधिकार केवळ शंकांच्या आधारावर हिरावून घेतला जाऊ शकत नाही.

वैयक्तिक स्वायत्तता सर्वोपरी

वैयक्तिक स्वायतत ही सर्वोपरी आहे. धार्मिक विचारांशी किवा वैयक्तिक निर्णयांशी असमत आहेत म्हणून कोणतेही वडील आपल्या पाल्याला घरात कैद करून ठेवू शकत नाहीत. पाल्य सज्ञान झाल्यावर कौटुंबिक अधिकार घटनात्मक स्वातंत्र्यापुढे संपुष्टात येतात.
– अलाहाबाद हायकोर्ट

 

Web Title: Allahabad high court landmark verdict on religious conversion freedom 25 lakh fine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Allahabad High Court
  • national news
  • Religion Conversion

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi:  आशियाई खेळामध्ये १८ वर्षीय अनाहत सिंगने स्क्वॉशमध्ये रौप्य पदक
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi:  आशियाई खेळामध्ये १८ वर्षीय अनाहत सिंगने स्क्वॉशमध्ये रौप्य पदक

Pitru Paksha: श्राद्ध करावं की नाही? अंधश्रद्धा आणि श्रद्धेच्या पलीकडे पितृपक्षाचा वेगळा अर्थ
2

Pitru Paksha: श्राद्ध करावं की नाही? अंधश्रद्धा आणि श्रद्धेच्या पलीकडे पितृपक्षाचा वेगळा अर्थ

Justice Vikram Nath Next CJI: कोर्टाचे लाइव्ह-स्ट्रीमिंग सुरू करणारे पहिले न्यायाधीश! न्यायमूर्ती विक्रम नाथ होणार नवे CJI
3

Justice Vikram Nath Next CJI: कोर्टाचे लाइव्ह-स्ट्रीमिंग सुरू करणारे पहिले न्यायाधीश! न्यायमूर्ती विक्रम नाथ होणार नवे CJI

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
4

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.