Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karambhumi Express Fire Breaking: पंजाबमध्ये धावत्या कर्मभूमी एक्सप्रेसला भीषण आग! ४ डब्बे जळून खाक

Karambhumi Express Fire Punjab: मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन पंजाबहून बिहारकडे जात होती आणि पतियाळा येथे तिचा अपघात झाला. धुराचे लोट वेगाने पसरले आणि प्रवासी घाबरून खाली उतरू लागले. आगीचे अनेक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 06, 2026 | 04:11 PM
Karambhumi Express Fire Breaking: पंजाबमध्ये धावत्या कर्मभूमी एक्सप्रेसला भीषण आग! ४ डब्बे जळून खाक
Follow Us
Follow Us:
  • पंजाबहून बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसला आग
  • प्रवाशांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे जीवितहानी नाही
  • घटनेचे भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Karambhumi Express Train Fire Breaking:  पंजाबमधील पतियाळा-राजपुरा जवळ सराई बंजारा येथे कर्मभूमी एक्सप्रेसच्या चार डब्यांना आग लागली. धावत्या ट्रेनला लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. आगीचे कारण आणि झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन पंजाबहून बिहारकडे जात होती आणि पतियाळा येथे तिचा अपघात झाला. धुराचे लोट वेगाने पसरले आणि प्रवासी घाबरून खाली उतरू लागले. आगीचे अनेक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीत बदल; आता बैठकीचे अजेंडे आणि इतिवृत्त केले जाणार प्रसिद्ध

दिवाळीसाठी ट्रेन खचाखच भरलेल्या असतानाच हा अपघात घडला. कर्मभूमी एक्सप्रेसला लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी वेळेवर खाली उतरले.

घटनेनंतर  प्रवाशांमध्ये  घबराट पसरली

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना सराई वंजारा गावाजवळ घडली. घटनास्थळावरून भीषण व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात सर्व बाजूंनी धुराचे लोट दिसत आहेत. प्रवासी घाबरले असून, ते भीतीने ट्रेनच्या बाहेर उभे आहेत.

धावत्या ट्रेनला लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सुरुवातीला, अनेक प्रवासी आगीत सापडल्याचे वृत्त होते. आगीचे कारण आणि झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती अद्याप  समोर आलेली नाही  सणासुदीच्या दिवसांमुळे सध्या ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आहे, त्यामुळे अशा घटनेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Narendra Modi : 2014 मध्ये 5 शहरांमध्ये मेट्रो; आता 26 शहरांपर्यंत विस्तार, पंतप्रधान मोदींची माहिती

घटनेवर पटियाला डीसींचे निवेदन

पटियालाचे डीसी हिमांशू अग्रवाल यांनी कर्मभूमी एक्सप्रेसला लागलेल्या आगीबद्दल माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, आग पॅन्ट्रीमध्ये लागली. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.ट्रेनच्या काही डब्यांना आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आग पॅन्ट्रीमध्ये सुरू झाली आणि इतर डब्यांमध्ये पसरली. फायर अलार्म वाजल्यानंतर सर्व प्रवाशांना सतर्क करण्यात आले आणि त्यांना ट्रेनमधून बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Web Title: Karambhumi express 4 coaches catch fire near patiala rajpura punjab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Fire
  • national news
  • panjab

संबंधित बातम्या

Delhi Gaffar Market Fire: दिल्लीतील प्रसिद्ध गफ्फार मार्केटमधील दुकानातून भडकलेल्या आगीने काही वेळातच धारण केले रौद्र रूप!
1

Delhi Gaffar Market Fire: दिल्लीतील प्रसिद्ध गफ्फार मार्केटमधील दुकानातून भडकलेल्या आगीने काही वेळातच धारण केले रौद्र रूप!

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: गोकुळचा संघर्ष तीव्र: सतेज पाटलांचा आक्रमक; आज काय घडणार?
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: गोकुळचा संघर्ष तीव्र: सतेज पाटलांचा आक्रमक; आज काय घडणार?

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक समोर
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक समोर

India Census 2027 Dates Announced: केंद्र सरकारकडून ‘जनगणना २०२७’ च्या तारखांची घोषणा! २५ जानेवारीपासून देशभरात घरोघरी गणना
4

India Census 2027 Dates Announced: केंद्र सरकारकडून ‘जनगणना २०२७’ च्या तारखांची घोषणा! २५ जानेवारीपासून देशभरात घरोघरी गणना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.