Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेना आमदारांशी अश्लील चॅट करणारा जयपूरमध्ये अटकेत

आरोपी मौसमदीन याने कुडाळकरांना व्हिडियो कॉल करून काही रक्कमही मागितल्याचा त्याच्यावर आरोप आहे, तर त्याचवेळी अश्लील व्हिडियो दाखवून व्हिडियो रिकॉर्डर ॲपच्या माध्यमातून त्याने तरुणीचा व्हिडियो बनविला होता.

  • By Nitish Gadge
Updated On: Nov 23, 2021 | 07:28 PM
शिवसेना आमदारांशी अश्लील चॅट करणारा जयपूरमध्ये अटकेत
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई, कुर्ला येथील नेहरूनगरचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांना मोबाईलवर मुलगी असल्याचे भासवून अश्लील चॅटिंग करणाऱ्या आरोपीला जयपूर येथून अटक करण्यात आली आहे. हा आरोपी सिकरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असून, त्याचे नाव मौसमदीनपुत्र दीन मोहम्मद आहे. त्याला सिकरी पोलिसांनी अटक केल्यानंतर ताबा घेत मुंबई सायबर पोलिसांनी मुंबईत आणले.

बोगस तरूणीचा अश्लील व्हिडीयो
या प्रकरणी कुडाळकर यांनी मुंबई पोलीसांकडे तक्रार केल्यानंतर भरतपूरचे एसपी देवेंद्र कुमार विश्नोई यांनी तेथील पोलिसांना आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते. आरोपी मौसमदीन याने कुडाळकरांना व्हिडियो कॉल करून काही रक्कमही मागितल्याचा त्याच्यावर आरोप आहे, तर त्याचवेळी अश्लील व्हिडियो दाखवून व्हिडियो रिकॉर्डर ॲपच्या माध्यमातून त्याने तरुणीचा व्हिडियो बनविला होता.

[read_also content=”परमबीरसिंह प्रकरणात आरोपींना मिळतोय फायदा; सरकारी वकिलांचा आरोप https://www.navarashtra.com/india/accused-getting-benefits-in-parambir-singh-case-allegations-by-government-prosecutors-nrng-205428.html”]

मुंबई साइबर क्राईम पोलिसांची कारवाई
दरम्यान, त्याने व्हिडियो बनविल्यानंतर कुडाळकर यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे कुडाळकरांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तो जयपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मुंबई पोलीस जयपूरला रवाना झाले. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या मदतीने मुंबई साइबर क्राईम पोलिसांनी आरोपीचे लोकेशन ट्रेस करून तो राजस्थान येथील भरतपूर जिल्ह्यात असल्याचे शोधले. त्यानंतर पोलिसांची टीम भरतपूरमध्ये दाखल झाली. त्यांनी तेथील एसपी देवेंद्र विश्नोई यांच्याकडे मदत मागून पुढील कारवाई केली.

Web Title: Arrested in jaipur for having obscene chat with shiv sena mlas nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2021 | 07:03 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

Maratha Reservation: “…त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही”; आंदोलनावर जरांगे पाटलांनी दिलं स्पष्टीकरण
1

Maratha Reservation: “…त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही”; आंदोलनावर जरांगे पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

Maratha Reservation :गळ्यात भगवा रुमाल; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात चोरी; मराठा आंदोलकांची प्रतिमा मलीन करण्याचा डाव ?
2

Maratha Reservation :गळ्यात भगवा रुमाल; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात चोरी; मराठा आंदोलकांची प्रतिमा मलीन करण्याचा डाव ?

Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha: “आजपासून पाणीही पिणार नाही…”, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3

Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha: “आजपासून पाणीही पिणार नाही…”, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil: ‘सहन होतंय तोवर सन्मान करा’, जरांगे पाटलांनी आंदोलकांचे टोचले कान; सरकारलाही दिला पर्याय!
4

Manoj Jarange Patil: ‘सहन होतंय तोवर सन्मान करा’, जरांगे पाटलांनी आंदोलकांचे टोचले कान; सरकारलाही दिला पर्याय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.