Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air Pollution Mumbai : फटाक्यांच्या बॉक्सवरील माहितीच संशयास्पद! QR कोड बनावट, बंदी असलेल्या बेरियमचा वापर; आवाज फाउंडेशनचा इशारा

Air Pollution Mumbai: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या बॉक्सवरील माहिती आणि QR कोडच्या विश्वासार्हतेवर आवाज फाउंडेशनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही फटाक्यांमध्ये बंदी असलेल्या बेरियमचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त करत संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 07, 2026 | 06:22 PM
फटाक्यांच्या बॉक्सवरील माहितीच संशयास्पद! QR कोड बनावट, बंदी असलेल्या बेरियमचा वापर; आवाज फाउंडेशनचा इशारा

फटाक्यांच्या बॉक्सवरील माहितीच संशयास्पद! QR कोड बनावट, बंदी असलेल्या बेरियमचा वापर; आवाज फाउंडेशनचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • मुंबईच्या हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याची भीती
  • फटाक्यांमध्ये बंदी असलेल्या बेरियमचा वापर?
  • आवाज फाउंडेशनचे मुख्यमंत्र्यांना पत्र
 

मुंबई: फटाक्यांच्या पाकिटांवर त्यांची ध्वनिपातळी, रासायनिक घटक आणि क्यूआर कोडची माहिती देणे बंधनकारक असतानाही बाजारात विकल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या बॉक्सवरील माहितीच अविश्वसनीय असल्याचा गंभीर मुद्दा आवाज फाउंडेशनने उपस्थित केला आहे. काही फटाक्यांच्या पाकिटांवर क्यूआर कोड नसतात, तर काहींवर बनावट क्यूआर कोड आढळले आहेत. एवढेच नव्हे, तर स्वतंत्र रासायनिक चाचण्यांमध्ये बंदी असलेल्या आणि आरोग्यास घातक अशा बेरियमचा अंश आढळल्याचा दावा फाउंडेशनने केला आहे. त्यामुळे केवळ फटाक्यांच्या आवाजावर नव्हे, तर त्यातील रासायनिक घटक आणि उत्पादनांच्या लेबलवरील माहितीच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(Air Pollution Mumbai )

Husband Kills Wife: चारित्र्याचा संशय अन् दोन मुलांचे छत्र हरपले! पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून, अन् नंतर स्वतःही…

आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलअली यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून याकडे लक्ष वेधले आहे. मुंबईतील बाजारातून ३ नोव्हेंबर रोजी खरेदी केलेल्या फटाक्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने ५ नोव्हेंबर रोजी ध्वनिपातळी तपासण्यात आली. या चाचण्यांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. यापूर्वी २०१२ पासून फाउंडेशनकडून फटाक्यांमधील रसायने आणि जड धातूंची स्वतंत्र तपासणी केली जात आहे. प्रत्यक्ष चाचण्यांतील निष्कर्ष आणि पाकिटांवर नमूद केलेले रासायनिक घटक यांत तफावत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, २००६ मध्ये फटाक्यांच्या चाचणीत १४४.९ डेसिबलपर्यंत आवाज नोंदवला गेला होता. २०२६ मध्ये ही कमाल पातळी ९३ डेसिबलपर्यंत खाली आली आहे. मात्र, आवाज कमी झाला म्हणून फटाके पूर्णपणे सुरक्षित ठरत नाहीत, असे फाउंडेशनचे म्हणणे आहे. मुंबईतील ११० शांतता क्षेत्रांत फटाके फोडण्यास मनाई असून रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत सर्वच क्षेत्रांत फटाके फोडता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीपासून प्रत्यक्ष वापरापर्यंतच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फटाक्यांवर कारवाई करावी, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे.

Local Train Fight: लोकलमधील भांडण विकोपाला; मारहाणीत एक प्रवासी धावत्या गाडीतून खाली कोसळला अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: फटाक्यांच्या बॉक्सवरील माहितीबाबत आवाज फाउंडेशनने कोणती शंका उपस्थित केली आहे?

    Ans: फटाक्यांच्या बॉक्सवरील माहिती संशयास्पद असून त्यावरील QR कोड बनावट असण्याची शक्यता असल्याचा मुद्दा आवाज फाउंडेशनने उपस्थित केला आहे.

  • Que: फटाक्यांमध्ये कोणत्या प्रतिबंधित रासायनिक घटकाच्या वापराचा संशय व्यक्त करण्यात आला आहे?

    Ans: फटाक्यांमध्ये बंदी असलेल्या बेरियमचा वापर होत असल्याचा संशय आवाज फाउंडेशनने व्यक्त केला आहे.

  • Que: आवाज फाउंडेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय मागणी केली आहे?

    Ans: मुंबईतील हवेची गुणवत्ता आणखी खालावण्यापूर्वी संशयास्पद फटाक्यांची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे आवाहन संस्थेने पत्राद्वारे केले आहे.

Web Title: Firecracker box information suspicious fake qr code banned barium awaz foundation warns cm fadnavis sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • Air Pollution
  • Firecrackers
  • Mumbai

संबंधित बातम्या

Kasturba Hospital Mumbai: रुग्णालयाच्या आवारात ‘नवरंगा’ची हजेरी; कस्तुरबात दुर्मिळ इंडियन पिट्टाचे दर्शन!
1

Kasturba Hospital Mumbai: रुग्णालयाच्या आवारात ‘नवरंगा’ची हजेरी; कस्तुरबात दुर्मिळ इंडियन पिट्टाचे दर्शन!

राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा कहर; पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर
2

राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा कहर; पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर

Mumbai Housing Project: मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार! बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना सदनिकांचे वाटप
3

Mumbai Housing Project: मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार! बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना सदनिकांचे वाटप

Mumbai News: फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा झाली? मुलांसाठी एएसजी हॉस्पिटलचा मदतीचा हात!
4

Mumbai News: फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा झाली? मुलांसाठी एएसजी हॉस्पिटलचा मदतीचा हात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.