Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय वंशाची आर्या वाळवेकर ठरली यावर्षीची ‘मिस इंडिया यूएसए’

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 08, 2022 | 10:33 AM
भारतीय वंशाची आर्या वाळवेकर ठरली यावर्षीची ‘मिस इंडिया यूएसए’
Follow Us
Close
Follow Us:

भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेत पार पडलेल्या ‘मिस इंडिया यूएसए’ (Miss India USA 2022)  या स्पर्धेत भारतीय वंशाच्या आर्या वाळवेकरनं (Arya Walvekar) मिस इंडिया युएसए हा किताब पटकावला. ‘मिस इंडिया यूएसए’, ‘मिसेस इंडिया यूएसए’ आणि ‘मिस टीन इंडिया यूएसए’ या तीन वेगवेगळ्या स्पर्धेचं नुकतचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 74 स्पर्धकांनी तीस राज्यांचं प्रतिनिधित्व केलं होतं.

‘मिस इंडिया यूएसए व्यतिरिक्त मिसेस इंडिया यूएसए आणि मिस टीन इंडिया यूएसए या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. व्हर्जिनिया (Virginia) येथे राहणाऱ्या आर्या वाळवेकर हिने यावर्षी ‘मिस इंडिया यूएसए 2022’चा (Miss India USA 2022) किताब पटकावला आहे. तर, वॉशिंग्टन येथील अक्षी जैन मिसेस इंडिया यूएसए झाली तसेच न्यूयॉर्कमधील तन्वी ग्रोवरची मिस टीन इंडिया यूएसए म्हणून निवड करण्यात आली आहेतिन्ही श्रेणीतील विजेत्यांना पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबईला जाण्याची संधी दिली जाईल.

आर्याला अभिनयाची आवड

18 वर्षीय आर्याला न्यू जर्सी इथं पार पडलेल्या वार्षिक स्पर्धेत ‘मिस इंडिया यूएसए 2022’चा मुकुट परिधान करण्यात आला. सौंदर्यस्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर अभिनेत्री बनण्याची आकांक्षा बाळगणारी आर्या म्हणाली, “स्वत:ला मोठ्या पडद्यावर पाहणं, चित्रपट किंवा टेलिव्हिजनमध्ये काम करणं हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं.”

मिस इंडिया यूएसए स्पर्धा म्हणजे काय?

भारताबाहेर आयोजित करण्यात येणारी ही भारतीय विजेतेपदासाठीची स्पर्धा आहे. वर्ल्डवाईड पिजंट्सच्या बॅनरखाली न्यूयॉर्कस्थित भारतीय-अमेरिकन नीलम सरन यांनी ही स्पर्धा प्रथम आयोजीत केली होती. वर्ल्डवाईड पेजंट्सचे संस्थापक आणि अध्यक्ष धर्मात्मा सरन यावेळी म्हणाले की, , ‘गेल्या काही वर्षांपासून जगभरातील भारतीयांकडून मला या स्पर्धेसाठी मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे’.

Web Title: Arya walvekar won miss india usa 2022 crwon 2022 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2022 | 10:32 AM

Topics:  

  • entertainment
  • navarashtra news

संबंधित बातम्या

अरेsss ही शान कोणाची लालबागच्या राजाची! राजाच्या दरबारात राहुल वैद्य पहिल्यांदाच सादर करणार Live परफॉर्मन्स
1

अरेsss ही शान कोणाची लालबागच्या राजाची! राजाच्या दरबारात राहुल वैद्य पहिल्यांदाच सादर करणार Live परफॉर्मन्स

The Bengal Files: ‘काश्मीरमध्येही कधी असं घडलं नाही…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या विरोधावर पल्लवी जोशीचा संताप
2

The Bengal Files: ‘काश्मीरमध्येही कधी असं घडलं नाही…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या विरोधावर पल्लवी जोशीचा संताप

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने केली फसवणूक! दोन्ही स्टार्सच्या विरोधात FIR दाखल, नक्की काय प्रकरण?
3

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने केली फसवणूक! दोन्ही स्टार्सच्या विरोधात FIR दाखल, नक्की काय प्रकरण?

प्रसाद ओक देणार मनोरंजनाचा तडका, ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी
4

प्रसाद ओक देणार मनोरंजनाचा तडका, ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.