Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मतदारयादीतून तब्बल 1.66 कोटी नावे वगळली; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टाला माहिती

भारतीय निवडणूक आयोगाने या वर्षाच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या वार्षिक पुनरिक्षण मतदार यादीतून 1.66 कोटींहून अधिक नावे काढून टाकली आहेत, अशी माहिती निवडणूक निरीक्षकाने सर्वोच्च न्यायालयाला दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2024 | 11:33 AM
मतदारयादीतून तब्बल 1.66 कोटी नावे वगळली; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टाला माहिती
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने या वर्षाच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या वार्षिक पुनरिक्षण मतदार यादीतून 1.66 कोटींहून अधिक नावे काढून टाकली आहेत, अशी माहिती निवडणूक निरीक्षकाने सर्वोच्च न्यायालयाला दिली. तर 2.68 कोटींहून अधिक नवीन मतदार जोडले गेले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत एकूण पात्र मतदारांची संख्या जवळपास 97 कोटी आहे.

6 राज्ये वगळता सुधारित यादी आसाम

आसाम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा ही सहा राज्ये वगळता संपूर्ण देशात या यादीत सुधारणा करण्यात आली. मतदार यादीतील डुप्लिकेट नावे शोधून काढण्याची मागणी करणाऱ्या संविधान वाचवा ट्रस्टने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर (पीआयएल) सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने शपथपत्राद्वारे ही आकडेवारी शेअर केली होती.

प्रतिज्ञापत्रात काय?

निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात वकील अमित शर्मा यांनी 1 जानेवारी 2024 च्या संदर्भात मतदार यादीचे विशेष सारांश पुनरिक्षण (एसएसआर). पात्रता तारीख 8 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्ण होत आहे. एसएसआरच्या या कालावधीत आजपर्यंत एकूण 2,68,86,109 नवीन मतदारांची मतदार यादीत नावनोंदणी करण्यात आली आहे आणि मृत, डुप्लिकेट आणि कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या कारणास्तव 1,66,61,413 विद्यमान नोंदी हटवण्यात आल्या आहेत, असे नमूद केले आहे.

Web Title: As many as 1 66 crore names were cancelled from the voter list nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2024 | 11:33 AM

Topics:  

  • Election Commission
  • Indian government

संबंधित बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींची चार राज्यांमध्ये नवी रणनीती; काँग्रेसची बूथ रक्षक योजना काय आहे? पायलट प्रोजेक्ट सुरू
1

Rahul Gandhi : राहुल गांधींची चार राज्यांमध्ये नवी रणनीती; काँग्रेसची बूथ रक्षक योजना काय आहे? पायलट प्रोजेक्ट सुरू

Yashomati Thakur : “…आपल्या मताचे आणि लोकशाहीचे रक्षण करा”, यशोमती ठाकूर यांचा निवडणुक आयोग आणि भाजपवर निशाणा
2

Yashomati Thakur : “…आपल्या मताचे आणि लोकशाहीचे रक्षण करा”, यशोमती ठाकूर यांचा निवडणुक आयोग आणि भाजपवर निशाणा

Fadnavis On Rahul Gandhi: फडणवीसांनी हायड्रोजन बॉम्बची हवाच काढली; म्हणाले, “लवंगी फटाका देखील…”
3

Fadnavis On Rahul Gandhi: फडणवीसांनी हायड्रोजन बॉम्बची हवाच काढली; म्हणाले, “लवंगी फटाका देखील…”

Sharad Pawar : शेजारी देशांच्या धोरणाबाबत केंद्र सरकार अपयशी…; शरद पवारांनी व्यक्त केली खंत
4

Sharad Pawar : शेजारी देशांच्या धोरणाबाबत केंद्र सरकार अपयशी…; शरद पवारांनी व्यक्त केली खंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.