Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा पेपरफुटी ! B.sc चा पेपर आता फुटला; विद्यापीठाला परीक्षाच करावी लागली रद्द

परीक्षा नियंत्रकांनी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, रद्द झालेली एईएनटी 221 परीक्षा आता सप्टेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्‌यात पुन्हा आयोजित केली जाईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 22, 2026 | 02:40 PM
पुन्हा पेपरफुटी ! B.sc चा पेपर आता फुटला; विद्यापीठाला परीक्षाच करावी लागली रद्द

पुन्हा पेपरफुटी ! B.sc चा पेपर आता फुटला; विद्यापीठाला परीक्षाच करावी लागली रद्द

Follow Us
Follow Us:

रायपूर : गेल्या काही दिवसांपासून पेपरफुटीचे प्रकरण समोर येत आहे. त्यातच आताछत्तीसगडमधील रामपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठात (आयजीएयू) बी. एस्सी. (कृषी) द्वितीय वर्षाची प्रश्नपत्रिका फुटल्याने खळबळ उडाली आहे. व्हॉट्सअॅपवर फुटलेली प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी ७० टक्के जुळत असल्याने विद्यापीठ प्रशासनाने घाईघाईने परीक्षा रद्द केली.

मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परीक्षा नियंत्रकांनी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, रद्द झालेली एईएनटी 221 परीक्षा आता सप्टेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्‌यात पुन्हा आयोजित केली जाईल. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कपिल देव दीपक यांच्या म्हणण्यानुसार, प्रश्नपत्रिकेची पाकिटे उघडण्यात आली होती. सकाळी ९:३० वाजता केंद्रांवर व्हॉट्सअॅपवर प्रसारित होत असलेली प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाची तंतोतंत नव्हती. मात्र, त्यावरील प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी सुमारे ७०% जुळत होते.

१० वीत मिळाले होते फक्त ५४% गुण; मग कसा मिळवला IIT Bombay मध्ये प्रवेश? जाणून घ्या जैनेंद्रजीतची यशोगाथा

याच्या आधारावर, परीक्षा रद्द करण्यात आली असून, ही प्रश्नपत्रिका अंतर्गत फुटली की बाह्यरित्या, हे निश्चित करण्यासाठी तेलीबांधा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला जात आहे.

दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विद्यापीठ प्रशासनाने तातडीने पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. याप्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली जात आहे. पेपरफुटीची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप मजकूर मूळ पेपरशी  70 टक्के जुळतो

महाविद्यालयामध्ये सकाळी ते दुपारी १.०० या वेळेत अदाजे ५०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षा संपताच, एक डॉक्यूमेंट सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर प्रसारित होऊ लागले. कार्यकर्त विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पोहोचले आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी करत मोठे आंदोलन केले. यानंतर परीक्षा नियंत्रकांनी संध्याकाळी एक अधिकृत आदेश जारी करून परीक्षा रद्द केली.

Supreme Court : कोण आहेत कोस्ट गार्डच्या साहसी अधिकारी प्रियंका त्यागी? ज्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारला!

Web Title: B sc paper has leaked in raipur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 02:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.