Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangali Bhasha Diwas : २० सप्टेंबरला ‘बंगाली भाषा दिवस’ घोषित करण्याची एबीव्हीपीची मागणी ; ‘या’ दिवशी जगभरात साजरा होतो हा दिवस!

Bangali Bhasha Diwas : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपीने २० सप्टेंबरला राज्यात बंगाली भाषा दिवस साजरा करण्याची मागणी केली आहे. दारीभीट येथील घटनेत जीव गमावलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 20, 2026 | 06:57 PM
Bangali Bhasha Diwas : २० सप्टेंबरला 'बंगाली भाषा दिवस' घोषित करण्याची एबीव्हीपीची मागणी ; 'या' दिवशी जगभरात साजरा होतो हा दिवस!

Bangali Bhasha Diwas : २० सप्टेंबरला 'बंगाली भाषा दिवस' घोषित करण्याची एबीव्हीपीची मागणी ; 'या' दिवशी जगभरात साजरा होतो हा दिवस!

Follow Us
Follow Us:
  • दारीभीट घटनेचा एबीव्हीपीकडून निषेध
  • राजेश सरकार व तपस बर्मन यांना श्रद्धांजली वाहिली
  • एबीव्हीपीच्या मागणीने भाषिक वाद पेटण्याची शक्यता
 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (एबीव्हीपी) ने पश्चिम बंगाल सरकारकडे २० सप्टेंबरला राज्यात ‘बंगाली भाषा दिवस’च्या (Bangali Bhasha Diwas)  रुपात घोषित करण्याची मागणी केली आहे. एबीव्हीपीने उत्तर दिनाजपुरच्या दारीभीटमध्ये २० सप्टेंबर २०१८ ला झालेल्या घटनेत जीव गमावणाऱ्या राजेश सरकार आणि तपस बर्मन यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या दिवसाला अधिकृत मान्यता देण्याची मागणी केली आहे. एबीव्हीपीच्या या मागणीने पश्चिम बंगालमध्ये प्रांतिक भाषेचा वाद पेटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आहे.

दारीभीटमध्ये घडलेल्या घटनेत राजेश सरकार व तपस बर्मन यांचा पोलिसांच्या फायरिंगमध्ये मृत्यू झाला होता. अशात एबीव्हीपीचे म्हणणे आहे की, या दोघांनी मातृभाषेचा अधिकार आणि संरक्षणाशी निगडीत असलेल्या आंदोलनादरम्यान आपला जीव गमावलेला. त्याच आधारे एबीव्हीपीने २० सप्टेंबरला पश्चिम बंगालमध्ये ‘बंगाली भाषा दिवस’च्या रुपात साजरा करण्याची मागणी केली आहे.

२१ फेब्रुवारीला असतो ‘बंगाली भाषा दिवस’

एबीव्हीपी मान्य करते की, २१ फेब्रुवारीला जगभरात बंगाली भाषा दिवस साजरा केला जातो, मात्र त्यांच्या मते, याची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही तत्कालीन पूर्व पाकिस्तान आणि सध्याचा बांगलादेशातील भाषेशी निगडीत आहे. एबीव्हीपीचा असा युक्तिवाद आहे की, रवींद्रनाथ टागोर आणि काजी नजरुल इस्लाम यांच्या सारख्या साहित्यिकांच्या वारशाशी जोडलेल्या पश्चिम बंगालमध्ये मातृभाषेशी संबंधित दारीभीट येथील घटनेलाही योग्य स्मरण आणि अधिकृत मान्यता मिळायला हवी.

Indin Aarmy : भारतीय सैन्याच्या प्रशिक्षित श्वानांचा धडकी भरवणारा युद्ध अभ्यास; श्वानांचे कौशल्य पाहून अमेरिकन सैन्य थक्क!

दारीभीट घटनेच्या चौकशीची मागणी

यासोबतच एबीव्हीपीने भाषा दिवस घोषित करण्यासह दारीभीट घटनेची निष्पक्ष आणि तातडीने चौकशीची मागणी केली आहे. या घटनेमागील सत्य परिस्थिती आणि जबाबदार लोकांची भूमिका समोर आणण्यासह त्यांना अटक करण्यात यावी असेही त्यांच्यावतीने सांगण्यात आले.

या मागणीसह एबीव्हीपीने रविवारी २० सप्टेंबरला पश्चिम बंगालमधील अनेक महाविद्यालयांमध्ये बंगाली भाषा दिवस साजरा केला. यावेळी त्यांच्यावतीने राजेश सरकार व तपस बर्मन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! TMC चं नाव-चिन्ह गोठवलं; नव्या नावासह मिळालं नवं चिन्ह

Web Title: Bangali bhasha diwas abvp protest and deemand 20 september

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • ABVP
  • Kolkata
  • language

संबंधित बातम्या

AI and coding: इंग्रजीची भीती संपली! आता मातृभाषेत शिका कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स..
1

AI and coding: इंग्रजीची भीती संपली! आता मातृभाषेत शिका कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.