Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC Result 2025: CRPF कमांडंटने मारलं ‘यूपीएससी’चं मैदान; वाचा राजू वाघची यशोगाथा

राजू वाघ यांचे शिक्षण नवोदय विद्यालयात झाले आहे.  नंतर त्यांनी एनआयटी नागपूर मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यांनी अगोदर 'कोल इंडिया' या कंपनीत २०१४-१९ पर्यंत नोकरी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 23, 2025 | 07:06 PM
UPSC Result 2025: CRPF कमांडंटने मारलं ‘यूपीएससी’चं मैदान; वाचा राजू वाघची यशोगाथा
Follow Us
Follow Us:

पुणे:  भारतीय लोकसेवा आयोगाचा काल निकाल लागला. यात महाराष्ट्रातील अर्चित डोंगरे याने महाराष्ट्रातून पहिला आणि देशातून तिसरा रॅंक तर संपदा वांगे हिने देशात ८३९ वा रॅंक मिळवला आहे. नाशिकच्या राजू नामदेव वाघ यांनी ८७१ रॅंक मिळवित मनाला गवसणी घातली आहे. सध्या ते बस्तर जिल्ह्यात सीआरपीएफ कमांडंट म्हणून रुजू आहेत.

राजू वाघ यांचे शिक्षण नवोदय विद्यालयात झाले आहे.  नंतर त्यांनी एनआयटी नागपूर मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यांनी अगोदर ‘कोल इंडिया’ या कंपनीत २०१४-१९ पर्यंत नोकरी केली आहे. २०१८ ला वाघ यांनी यूपीएससीची पहिली मुलाखत दिली होती.

“नोकरी करत करत यूपीएससीची तयारी केली, सकाळी चार ते सहा सात असे सकाळी दोन-तीन तास आणि संध्याकाळी दोन तीन तास आणि शनिवार-रविवार पूर्णवेळ नियमित अभ्यास केला. या वर्षाच्या मुलाखतीला माझी बायको पौर्णिमा वाघ ह्या पण होत्या. सोबत अभ्यास केल्याचा फायदा मला नक्कीच झाला. पोर्णिमा ह्या मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.शुभ्र रंजन अकॅडमीच्या शुभ्रा मॅडम यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

– राजू वाघ,
(सीआरपीएफ कमांडंट बस्तर)

UPSCचा अंतिम निकाल जाहीर

लोकसेवा आयोगाने UPSC CSE अंतिम निकाल २०२४ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे.   निकाल पाहण्यासाठी परिक्षार्थीं  upsc.gov.in वर भेट देऊन एका क्लिकवर पाहू शकतात.

UPSC CSE Final Result 2024: UPSC त प्रथम क्रमांक पटकावणारी कोण आहे शक्ती दुबे?

आयएएसमध्ये १८० पदे

सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेत म्हणजेच (IAS) एकूण १८० पदे भरली जातील. यापैकी ७३ पदे अनारक्षितांसाठी, २४ एससीसाठी, १३ एसटीसाठी, ५२ ओबीसीसाठी आणि १८ ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी राखीव आहेत.
तर यावर्षी आयपीएस म्हणजेच भारतीय पोलिस सेवेसाठी १५० पदांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ६० पदे अनारक्षित आहेत, २३ एससी, १० एसटी, ४२ ओबीसी आणि १५ ईडब्ल्यूएससाठी राखीव आहेत.

इतर महत्त्वाच्या सेवांमध्येही नियुक्ती

भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा, गट अ – २० पदे
भारतीय नागरी लेखा सेवा, गट अ – २५ पदे
भारतीय संरक्षण लेखा सेवा, गट अ – २४ पदे
भारतीय माहिती सेवा, गट अ – ३७ पदे
भारतीय महसूल सेवा (आयकर), गट अ – १८० पदे
भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (IRMS), गट अ – १५० पदे
दिल्ली, अंदमान निकोबार पोलिस सेवा (DANIPS), गट ब – ७९ पदे

 

Web Title: Bastar crpf commandant raju wagh paased upsc exam and get 871 rank in india ias civil service exam marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 07:06 PM

Topics:  

  • IAS exam
  • UPSC
  • UPSC Result

संबंधित बातम्या

IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?
1

IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!
2

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते
3

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.