Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूपिंदर हुड्डा यांची हरियाणाच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड; कॅबिनेटपदाचा मिळणार दर्जा

गेल्या वर्षी 17 ऑक्टोबर रोजी राज्यात भाजप सरकार स्थापन झाले. या काळात विधानसभेचे तीन अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 05, 2025 | 03:10 PM
भूपिंदर हुड्डा यांची हरियाणाच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड; कॅबिनेटपदाचा मिळणार दर्जा

भूपिंदर हुड्डा यांची हरियाणाच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड; कॅबिनेटपदाचा मिळणार दर्जा

Follow Us
Follow Us:

चंदीगड : काँग्रेस नेते भूपिंदर सिंह हुड्डा यांची चौथ्यांदा हरियाणा विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आणि चंदीगडमध्ये निवासस्थान मिळेल. काँग्रेस आमदारांनी हुड्डा यांचे नाव प्रस्तावित केले, ज्याला हायकमांडने मान्यता दिली. हुड्डा यांना विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्त करण्यात कोणताही विलंब झाला नाही आणि काँग्रेस संघटना मजबूत करण्याचे काम सुरूच राहील.

गेल्या वर्षी 17 ऑक्टोबर रोजी राज्यात भाजप सरकार स्थापन झाले. या काळात विधानसभेचे तीन अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय झाले. जवळजवळ एक वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, काँग्रेस हायकमांडने हुट्टा यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर विधानसभा सचिवांनी त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्याची अधिसूचना जारी केली. विरोधी पक्षनेते म्हणून हुड्डा यांची नियुक्ती इझाल्यानंतर ते चंदीगडमधील सेक्टर ७ मधील त्यांचा बंगला क्रमांक ७० कायम ठेवतील, जिथे ते गेल्या वर्षभरापासून विरोधी पक्षनेतेपदाविना राहत आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे सात आमदार चौधरी आफताब अहमद, गीता भुक्कल, इंदुराज नरवाल, जस्सी पेटबार, देवेंद्र हंस, बलराम डांगी आणि विकास सहारन यांनी विधानसभा अध्यक्ष हरविंदर कल्याण यांची भेट घेतली आणि भूपिंदर हुड्डा यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्त करण्याचे पत्र सादर केले. हरियाणा काँग्रेस अध्यक्ष राव नरेंद्र यांचे पत्र घेऊन सात आमदारांनी सभापतींची भेट घेतली.

भाजपाचे 48 आमदार

10 सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे 48 आमदार आहेत. विधानसभेतील अपक्षांचाही सरकारला पाठिंबा आहे. सर्वांत मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. हरियाणामध्ये विरोधी पक्षनेत्याच्या पगार आणि भत्यांची तरतूद एका विशेष कायद्यात आहे. विरोधी पक्षनेत्याला बंगला, गाडी, कार्यालयासह कॅबिनेटमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

Web Title: Bhupinder hooda elected as leader of opposition for fourth time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • Congress Party
  • political news

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
3

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.