My Modi Story : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी, काँग्रेसने एक AI Video शेअर केला आहे ज्यामध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्यासारखा दिसणारा एक माणूस जाड गुजराती उच्चारात हिंदी बोलत आहे आणि पंतप्रधान...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
राहुल गांधींना गुजरातमधील पक्ष संघटनेत कोणताही विलंब न करता सुधारणा करायची आहे. ते राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरातमधील अरवली संघटनेतील सुरुवात जिल्ह्यातून बदलांना करतील.
बैठकीनंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीनंतर भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले, असे वक्तव्य केले होते. याच्या निषेधार्थ अचानक आंदोलनाचा निर्णय घेतला होता.
शर्मिष्ठा म्हणाल्या, 'सोशल मीडियावर ट्रोल होण्याऐवजी काँग्रेसने गांभीर्याने आत्मपरीक्षण करायला हवे, काँग्रेसच्या विचारसरणीवर कट्टर विश्वास असलेला माझ्यासारखा नेत्याला आज पक्षापासून अलिप्त का वाटत आहे?'
रात्री बाराच्या सुमारास अशोक तंवर हे नळव्यात भाजपचा प्रचार करत होते. येथून रणधीर परिहार हे पक्षाचे उमेदवार आहेत. अशोक तन्वर इथून थेट महेंद्रगडमधील रॅलीत गेले, तिथे त्यांनी राहुल गांधींसमोर काँग्रेसमध्ये…
विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे काही दिवसांपूर्वी अमेरिका दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका मुलाखतीमध्ये शीख समुदायाबद्दल एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामुळे शीख समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे. दरम्यान यावरून…
Vinesh Phogat Joins Congress : भारताची स्टार खेळाडू विनेश फोगाटचा आज अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर तिने मी कुस्तीक्षेत्रातून आता मी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. यावेळी तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.…
गेल्या महिनाभरात विनेशच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. विनेशने प्रथम पॅरिस ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठली. फायनलमध्ये विनेशकडून सुवर्ण जिंकण्याची अपेक्षा होती, पण त्याआधीच अनपेक्षित घडले. अंतिम सामन्याच्या दिवशी विनेशला अपात्र घोषित…
Sakshi Malik's advice to Vinesh Phogat : भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दमदार कामगिरी करीत फायनलमध्ये प्रवेश केला होता. परंतु, अधिक वजनाचे कारण देत तिला स्पर्धेबाहेर करण्यात…
हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. वास्तविक, राज बब्बर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह यांना कडवं आव्हान दिलं होतं. निवडणुकीत पराभव झाला…
लोकसभेच्या निकालानंतर भाजपला मोठा धक्का बसला कारण यावेळी त्यांना बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे भाजपला नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंवर अवलंबून राहावे लागणार हे नक्की झाले. आता जदयू नेते केसी त्यागी यांनी…
मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री चेहरा असलेले कमलनाथ हे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. दरम्यान, छिंदवाडामधील हर्रई येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत कमलनाथ यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट…
Ashok Chavan Resignation : ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासोबतचं आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे बंडाच्या आणि फोडाफोडीच्या राजकारणात अभेद्य राहिलेल्या काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मोठा धक्का बसला…
कर्नाटक विधानसभा निकाल लागले आहेत. आता जवळ-जवळ कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसने 133 जागांवर विजय प्राप्त केला आहे. त्यावर राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी माध्यमांशी संवाद साधत,…
नवज्योत सिंग सिद्धू यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. गेल्या जानेवारी महिन्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा पंजाबात आली असताना सिद्धू कारागृहात होते. मात्र सिद्धू यांना पक्षात नवी भूमिका…