Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाशिवरात्रीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत मोठा अपघात! तब्बल १४ मुलांना वीजेचा धक्का

राजस्थानमधील कोटा येथील एका मिरवणुकीदरम्यान अनेक मुलांना विजेचा धक्का बसला. यानंतर मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यातील एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. 

  • By प्रीति माने
Updated On: Mar 08, 2024 | 03:21 PM
महाशिवरात्रीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत मोठा अपघात! तब्बल १४ मुलांना वीजेचा धक्का
Follow Us
Close
Follow Us:

राजस्थान – आज देशभरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरण आहे. राजस्थानमध्ये देखील महाशिवरात्रीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र यावेळी मोठा अपघात झाला आहे. राजस्थानमधील कोटा येथील एका मिरवणुकीदरम्यान अनेक मुलांना विजेचा धक्का बसला. यानंतर मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यातील एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.

राजस्थानमधील कोटा येथे शुक्रवारी हा प्रकार घडला आहे. कुन्हाडी थर्मल चौकाजवळून जाणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत करंट पसरून 12 पेक्षा अधिक मुलांना विजेचा शॉक  बसला. विजेचा धक्का लागल्यामुळे १४ मुलांना एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक मुलांच्या हात-पायाला इजा झाली असून सर्वांवर तात्काळ उपचार करण्यात आले.

या घटनेनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला देखील रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.  त्यांनी जखमी मुलांची प्रकृती जाणून घेतल्यानंतर सर्व मुलांचे आरोग्य व्यवस्थीत राहावे यासाठी डॉक्टरांची टीम कार्यरत असल्याचे सांगितले. तर एका मुलाची प्रकृती गंभीर असून खूप लहान मुले आहेत. बालकांच्या उपचारात कोणतीही कमतरता पडू नये, अशा सूचना रुग्णालयाला देण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास मुलांनाही रेफर करून उत्तम उपचार दिले जातील. असे आश्वासन ओम बिरला यांनी दिले.

Web Title: Big accident in the procession on the occasion of mahashivratri as many as 14 children were electrocuted in rajasthan nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2024 | 03:21 PM

Topics:  

  • rajasthan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.