Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदी सरकारची मोठी कारवाई! ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ दहशतवादी संघटना म्हणून घोषित

तेहरीक-ए-हुर्रियत, जम्मू-काश्मीर (TeH) वर बंदी घालण्यात आली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

  • By Aparna
Updated On: Dec 31, 2023 | 03:26 PM
Union Minister Amit Shah's Maharashtra tour suddenly postponed, what is the exact reason, read in detail

Union Minister Amit Shah's Maharashtra tour suddenly postponed, what is the exact reason, read in detail

Follow Us
Follow Us:

काश्मिरी फुटीरतावादी पक्ष ‘तेहरिक-ए-हुरियत’ला दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली आहे. अमित शाह म्हणाले की फुटीरतावादी पक्ष तहरीक-ए-हुर्रियत (TeH) ला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यानुसार (UAPA) ‘बेकायदेशीर संघटना’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. केंद्र सरकार काश्मिरी फुटीरतावादी संघटनांवर सातत्याने कारवाई करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ विरोधात कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी खोऱ्यातील आणखी एका संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. 27 डिसेंबर रोजी सरकारने मुस्लिम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम गट) ला प्रतिबंधित दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. या संघटनेचा नेता मसरत आलम भट हा भारतविरोधी अजेंडा चालवायचा. पाकिस्तानच्या समर्थनार्थ तो खोऱ्यात कारवायाही करत होता.

भारताला वेगळे करण्याचे प्रयत्न सुरू

अमित शाह म्हणाले की, ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे आणि जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे करणे हा त्याचा उद्देश आहे. ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ही काश्मीरमध्ये फुटीरतावादाला प्रोत्साहन देत होती. तो इस्लामी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करत होता. दहशतवादाबाबत आमच्या सरकारचे शून्य सहनशीलतेचे धोरण असल्याचे गृहमंत्री म्हणाले. भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटनांचा तात्काळ उच्चाटन करण्यात येईल.

काय म्हणाले अमित शहा?

“तेहरिक-ए-हुर्रियत, जम्मू आणि काश्मीर (TeH) ला UAPA अंतर्गत ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्यात आले आहे,” केंद्रीय गृहमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले. जम्मू आणि काश्मीर भारतापासून वेगळे करून इस्लामिक शासन स्थापन करण्याच्या कार्यात ही संघटना सहभागी होती. ही संघटना जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला चालना देण्यासाठी भारतविरोधी प्रचार करत असून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होती.

Web Title: Big action of modi government tehrik e hurriyat declared a terrorist organisation nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2023 | 03:26 PM

Topics:  

  • Amit Shah
  • home minister amit shah

संबंधित बातम्या

Eknath Shinde : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयके संसदेत मंजूर होतील; एकनाथ शिंदे यांचा ठाम विश्वास
1

Eknath Shinde : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयके संसदेत मंजूर होतील; एकनाथ शिंदे यांचा ठाम विश्वास

Union Cabinet Expansion:  एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; अमित शाहांसोबत महत्त्वाच्या बैठकीने राजकीय वातावरण तापले
2

Union Cabinet Expansion:  एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; अमित शाहांसोबत महत्त्वाच्या बैठकीने राजकीय वातावरण तापले

Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपद अन् अमित शाहांकडूनच भाजपची ऑफर; बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा
3

Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपद अन् अमित शाहांकडूनच भाजपची ऑफर; बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा

‘शिंदे अमित शाह यांच्यासमोर…’, काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांचा एकनाथ शिंदेंवर आतापर्यंतचा सर्वात बोचरा वार; म्हणाले..
4

‘शिंदे अमित शाह यांच्यासमोर…’, काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांचा एकनाथ शिंदेंवर आतापर्यंतचा सर्वात बोचरा वार; म्हणाले..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.