Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Drought Hit Farmers Diwali 2026: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Drought Hit Farmers Diwali 2026 : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी चिंतामुक्त करण्यासाठी राज्य सरकारने दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लागू असलेल्या सवलतींचा लाभ देण्यासोबतच केंद्र सरकारकडूनही मदत मिळणार

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 17, 2026 | 07:58 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • राज्य सरकारच्या मदतीसोबत केंद्र सरकारकडूनही शेतकऱ्यांना मोठी मदत  
  • ‘संविधानाचा उल्लेख करणाऱ्यांनी संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांचा सन्मान राखला पाहिजे ‘ 
  • भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून देश आर्थिक महासत्तेच्या दिशेने  
Drought Hit Farmers Diwali 2026 :  दुष्काकाळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या सणातही चिंता दिसू नये, यासाठी सरकारने मदतीचा हात पुढे केला असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लागू होणाऱ्या सर्व सवलतींचा लाभ देण्यासोबतच पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामध्ये शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील खराडी येथे व्यंकटेश वनाया या प्रकल्पाच्या भूमिपजन सोहळ्यात दिली.

राज्य सरकारच्या मदतीसोबत केंद्र सरकारकडूनही शेतकऱ्यांना मोठी मदत

राज्य सरकारच्या मदतीसोबत केंद्र सरकारकडूनही शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत आश्वस्त केले असून, केंद्राकडे मदतीसाठी राज्य सरकारने पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी नमूद केले.

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे 

‘संविधानाचा उल्लेख करणाऱ्यांनी संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांचा सन्मान राखला पाहिजे ‘

दरम्यान, विरोधकांकडून ‘फेक नॅरेटिव्ह’ च्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. सर्वोच्च न्यायव्यवस्थेविरोधात मोर्चा काढण्याच्या प्रकारावरून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘संविधानाचा उल्लेख करणाऱ्यांनी संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांचा सन्मान राखला पाहिजे,’ असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावला.

भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून देश आर्थिक महासत्तेच्या दिशेने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून देश आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ही प्रगती काहींना खटकत असल्याची टीकाही शिंदे यांनी केली. भारताला बदनाम करण्याचे प्रयत्न जनता हाणून पाडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले , ‘शेतकरी हा आमचा अन्नदाता आणि केंद्रबिंदू आहे. त्याला मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

Pradeep Purnekar: ‘Next Target तू…’, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड, प्रताप सरनाईकांसमोर पुतणीचा धक्कादायक खुलासा

Web Title: Eknath shinde 5000 advance aid drought hit farmers diwali 2026 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • BJP-Shivsena
  • Cm Eknath Shinde
  • Farmer Crisis
  • Farmer Suicide
  • Government of Maharashtra
  • PM Modi

संबंधित बातम्या

Maharashtra School News : प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी,२०२७-२८ पासून नेव निकष जारी
1

Maharashtra School News : प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी,२०२७-२८ पासून नेव निकष जारी

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
2

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

BEED : पेरणीसाठी हजारोंचा खर्च, उत्पन्न शून्य, बीडच्या शेतकऱ्यांची दुष्काळापुढे हतबलता
3

BEED : पेरणीसाठी हजारोंचा खर्च, उत्पन्न शून्य, बीडच्या शेतकऱ्यांची दुष्काळापुढे हतबलता

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल
4

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.