Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बड्या उद्योजकांनी बँकांचे ११ लाख कोटी थकवले; सरकारची संसदेत कबुली

मार्च २०२३ पर्यंत सार्वजनिक आणि खासगी बँकांचा एकूण एनपीए अर्थात थकीत कर्ज सुमारे ११ लाख कोटी रुपये होते, ज्यामध्ये कॉर्पोरेट काँचा मोठा वाटा आहे. यातील बहुतांश कर्ज मोठे उद्योगपती आणि कॉर्पोरेट समूहांनी घेतले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 14, 2025 | 11:14 AM
बड्या उद्योजकांनी बँकांचे ११ लाख कोटी थकवले; सरकारची संसदेत कबुली
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  देशातील बँकांचे सुमारे ११ लाख कोटी रुपये थकीत आहेत, यामध्ये उद्योगपती आणि व्यावसायिक कंपन्यांचा समावेश असल्याची कबुली केंद्र सरकारने संसदेत दिली. मात्र, कोणत्या बँकेकडून कोणत्या कंपनीने किंवा उद्योगपतीने नेमकी किती रक्कम थकवली आहे, याचा तपशील सार्वजनिक डोमेनमध्ये किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालांमध्ये सहसा जाहीर केला जात नाही, असे बँकेच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.

या माहितीचा बँकिंग व्यवस्थेवर आणि बाजारातील विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो, म्हणून आरबीआय आणि सरकार अशी संवेदनशील माहिती गोपनीय ठेवतात. यासाठी बँकिंग नियम रेग्युलेशन अॅक्ट १९४९ आणि गोपनीयता धोरणांचा आधार घेतला जातो. असे असले तरी वित्त मंत्रालय आणि आरबीआयच्या काही टिपण्णीतून ही माहिती समोर आली आहे.

ट्रम्प यांचा टॅरिफवर ‘यू-टर्न’, चीनसह अन्याय्य व्यापार करणाऱ्या ‘या’ देशांना अजिबात सवलत नाही

मार्च २०२३ पर्यंत सार्वजनिक आणि खासगी बँकांचा एकूण एनपीए अर्थात थकीत कर्ज सुमारे ११ लाख कोटी रुपये होते, ज्यामध्ये कॉर्पोरेट काँचा मोठा वाटा आहे. यातील बहुतांश कर्ज मोठे उद्योगपती आणि कॉर्पोरेट समूहांनी घेतले आहे. रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एनपीए ७.३% तर खासगी बँकांचा एनपीए ३.९% होता. BANIC थकीत कर्जामध्ये पायाभूत सुविधा, ऊर्जा, पोलाद, विमान, आणि रियल इस्टेट यासारख्या क्षेत्रांचा मोठा वाटा आहे. यात भूषण स्टील, एस्सार स्टील, जेपी इन्फ्राटेक, आयएलअँडएफएस आणि जेट एअरवेज यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

अडचणीत आलेल्या बँका

स्टेट बँक ऑफ इंडिया: सर्वात मोठी सार्वजनिक बैंक असल्याने यांचे थकीत कर्ज सर्वाधिक म्हणजे अंदाजे २ ते ३ लाख कोटी रुपये आहे.

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) : फसवणूक आणि डिफॉल्टमुळे सुमारे ८० हजार कोटी रुपये थकले.

बैंक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक आणि इतर बँकांचेही कॉर्पोरेट कर्जामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Mehul Choksi Arrested: फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अखेर अटकेत; बेल्जियममधून भारतात आणण्याची

प्रमुख थकबाकीदार उद्योगपती

विजय मल्या : किंगफिशर एअरलाइन्समुळे सुमारे ९ हजार कोटी रुपये थकवले. यामध्ये स्टेट बैंक ऑफ इंडिया आणि इतर बँकांचा समावेश आहे.

निरव मोदी आणि मेहुल चोक्सी: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात सुमारे १४ हजार कोटी रुपये थकवले.

आयएलॲडएफएस : या कंपनीच्या डिफॉल्टमुळे ९१ हजार कोटी रुपये थकले, ज्याचा अनेक बँकांना मोठा फटका बसला.

अनिल अंबानी: रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि इतर उपकंपन्यांमुळे सुमारे ४० हजार कोटी रुपये थकले.

धीरुभाई अंबानी इन्फ्रास्ट्रक्चर : या कंपनीनेही २० हजार कोटींहून अधिक कर्ज थकवले आहे

 

Web Title: Big businessmen have defaulted on banks debts of rs 11 lakh crore government admits in parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 09:24 AM

Topics:  

  • Central government
  • RBI

संबंधित बातम्या

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य
1

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

RBI News: डिजिटल युगात एटीएमचा वापर झाला कमी; आरबीआयचा मोठा खुलासा
2

RBI News: डिजिटल युगात एटीएमचा वापर झाला कमी; आरबीआयचा मोठा खुलासा

India’s Forex Reserve: डॉलर डगमगत असताना आरबीआयची भरली तिजोरी; तब्बल ‘इतक्या’ अब्ज डॉलर्सची झाली वाढ
3

India’s Forex Reserve: डॉलर डगमगत असताना आरबीआयची भरली तिजोरी; तब्बल ‘इतक्या’ अब्ज डॉलर्सची झाली वाढ

Bank Timings 2026:  RBI चा मोठा निर्णय! २०२६ पासून बँकांच्या वेळा बदलणार? जाणून घ्या सविस्तर
4

Bank Timings 2026:  RBI चा मोठा निर्णय! २०२६ पासून बँकांच्या वेळा बदलणार? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.