Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajysabha Election: भाजपकडून राज्यसभेसाठी ‘या’ ९ उमेदवारांची घोषणा; एक जागा अजित पवारांना मिळणार

३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत आसाम, बिहार आणि महाराष्ट्रात प्रत्येकी २ जागांवर निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेश, त्रिपुरा, हरियाणा, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यात एका जागेसाठी निवडणूक होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 20, 2024 | 07:54 PM
BJP : भाजपकडून राज्यसभेसाठी 'या' ९ उमेदवारांची घोषणा; एक जागा अजित पवारांना मिळणार

BJP : भाजपकडून राज्यसभेसाठी 'या' ९ उमेदवारांची घोषणा; एक जागा अजित पवारांना मिळणार

Follow Us
Close
Follow Us:

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काहीच दिवसांनी देशात राज्यसभेची निवडणूक होणार आहे . ९ राज्यांमध्ये राज्यसभेच्या एकूण १२ जागा रिक्त झाल्या आहेत. १२ जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. भाजपच्या नेतृत्त्वात एनडीए १२ पैकी ११ जागांवर निवडणूक लढविणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने ९ उमेदवारांची घोषणा केली आहे. ९ राज्यांमध्ये भाजपने आपले ९ उमेदवार घोषित केले आहेत.

केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांना राजस्थान, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय हरियाणातून किरण चौधरी, ओडिशातून ममता मोहंता तर, त्रिपुरामधून राजीव भट्टाचार्जी निवडणुकीसाठी उभे आहेत. तर महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, बिहारमधून मनन कुमार मिश्र , आसाममधून रंजन दास यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने विभिन्न राज्यों में होने वाले आगामी राज्यसभा के उप-चुनाव हेतु निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/0TFtIv3t9c

— BJP (@BJP4India) August 20, 2024

३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत आसाम, बिहार आणि महाराष्ट्रात प्रत्येकी २ जागांवर निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेश, त्रिपुरा, हरियाणा, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यात एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. तेलंगणाची जागा सोडून १२ पैकी ११ जागांवर भाजप व त्यांचे सहकारी पक्ष निवडणूक लढविणार आहेत. म्हणजेच या जागांवर भाजपचा विजय जवळपास निश्चित समजला जात आहे. असे झाल्यास राज्यसभेत भाजपची संख्या १०० होईल.

राज्यसभेत सध्या २० जागा रिक्त आहेत. सद्य स्थिती २२५ खासदार राज्यसभेत आहेत. म्हणजेच बहुमताचा एकदा ११३ इतका आहे. यात भाजपकडे ८७ सदस्य आहेत. तर एनडीएकडे १०१ आहेत. एनडीएला ७ खासदारांचा देखील पाठिंबा आहे. वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त सदस्य हे भाजपकडे आहेत. काँग्रेसकडे ३९ उमेदवार असून ते दुसऱ्या क्रमांकांवर आहेत. तर तृणमूल काँग्रेसकडे १७ खासदार आहेत.

Web Title: Bjp announced 9 candidates list for rajysabha election one seat for ajit pawar faction in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 07:54 PM

Topics:  

  • ajit pawar
  • bhartiya janta party

संबंधित बातम्या

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
1

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका
2

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..
3

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश
4

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.