Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओडिशात पहिल्यांदाच भाजप सरकार येणार सत्तेवर?; पटनायक यांच्या 24 वर्षांच्या सत्तेला बसणार फटका

2019 च्या विधानसभा निवडणुकीत बीजेडीने 113 जागा जिंकल्या होत्या. तर 23 जागा जिंकून भाजप प्रमुख विरोधी पक्ष ठरला आहे. 5 मार्च 2000 रोजी पहिल्यांदा ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे नवीन पटनायक 24 वर्षांनंतर मुख्यमंत्रिपद गमावत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 05, 2024 | 08:32 AM
ओडिशात पहिल्यांदाच भाजप सरकार येणार सत्तेवर?; पटनायक यांच्या 24 वर्षांच्या सत्तेला बसणार फटका
Follow Us
Follow Us:

भुवनेश्वर : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्याच्या राजकारणात (Odisha Politics) अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यात ओडिशात 24 वर्षांनंतर सत्तेत मोठे फेरबदल झाले आहेत. भाजपला ओडिशात पहिल्यांदाच चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे भाजपकडेच आता सत्तेची चावी दिसत आहे.

भगवान जगन्नाथाची भूमी ओडिशा वर्षांनंतर मोठ्या राजकीय बदलासाठी सज्ज आहे. राज्यातील 147 विधानसभा जागांसाठी झालेल्या मतमोजणीच्या ताज्या ट्रेंडनुसार राज्यात भाजप सरकार स्थापन करत असल्याचे दिसत आहे. भाजप 74 जागांवर आघाडीवर आहे. उत्तर ओडिशात पक्षाला चांगला जनाधार मिळाला आहे. ओडिशात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 74 आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत बीजेडीने 113 जागा जिंकल्या होत्या. तर 23 जागा जिंकून भाजप प्रमुख विरोधी पक्ष ठरला आहे. 5 मार्च 2000 रोजी पहिल्यांदा ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे नवीन पटनायक 24 वर्षांनंतर मुख्यमंत्रिपद गमावत आहेत.

काँग्रेसला 13 तर सीपीएमला 1 जागा मिळताना दिसत आहे. ओडिशातही दोन अपक्ष उमेदवार विजयी होताना दिसत आहेत. आकड्यांचा हाच ट्रेंड ओडिशात राहिला तर राज्यात भाजपा पहिल्यांदाच सरकार स्थापन करेल.

Web Title: Bjp is still leading in odisha election may form government soon nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2024 | 08:32 AM

Topics:  

  • Congress

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र
3

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’
4

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.