Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईशान्येकडील 3 राज्यांत मतमोजणी सुरू; नागालँड आणि त्रिपुरामध्ये भाजप आघाडीवर, मेघालयात NPP आणि TMC मध्ये चुरस

नागालँडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. येथे भाजप 60 पैकी 50 जागांवर आघाडीवर आहे. एनपीएफला येथे 6 जागा मिळत आहेत तर काँग्रेस एका जागेवर पुढे आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 02, 2023 | 09:55 AM
ईशान्येकडील 3 राज्यांत मतमोजणी सुरू; नागालँड आणि त्रिपुरामध्ये भाजप आघाडीवर, मेघालयात NPP आणि TMC मध्ये चुरस
Follow Us
Close
Follow Us:

त्रिपुरा(Tripura) मेघालय (Meghalaya)आणि नागालँड (Nagaland) या तीन ईशान्येकडील राज्यांमध्ये आज निकाल येत आहेत. मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या फेरीत भाजपने त्रिपुरामध्ये सहज बहुमत मिळवले आहे. त्याचवेळी नागालँडमध्ये भाजपसोबत एनडीपीपी आघाडीवर आहे. मेघालयमध्ये, विद्यमान मुख्यमंत्री कोनराड संगमा यांची एनपीपी आघाडीवर आहे. तिन्ही राज्यांमध्ये 60-60 जागा आहेत. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला आणि नागालँड आणि मेघालयमध्ये २७ फेब्रुवारीला निवडणुका झाल्या. सध्या त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार आहे, तर नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) नागालँडमध्ये भाजप आणि मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) यांच्याशी युती करत आहे.

[read_also content=”‘या’ ठिकाणी सापडली चक्क सोन्यानं भरलेली कबर! 3200 वर्ष जुना खजिना पाहून पुरातत्वशास्त्रज्ञही आश्चर्यचकित https://www.navarashtra.com/world/gold-filled-tomb-found-in-armenia-archaeologist-surprised-to-see-3200-year-old-treasure-373459.html”]

त्रिपुरात भाजप आघाडीवर

त्रिपुरातील सर्व 60 जागासांठीची मतमोजणी सुरु आहे. भाजप 36 जागांवर आघाडीवर आहे, डावे 15 आणि टीएमपी 9 जागांवर आघाडीवर आहेत. नागालँडमध्ये भाजप युतीसह एनडीपीपी 37, एनपीएफ 8 आणि काँग्रेस 2 आणि इतर 13 जागांवर आघाडीवर आहे. तर मेघालयमध्ये एनपीपी 27 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 5 जागांवर आणि भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे.

नागालँडमध्ये काय स्थिती

नागालँडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. येथे भाजप 60 पैकी 50 जागांवर आघाडीवर आहे. एनपीएफला येथे 6 जागा मिळत आहेत तर काँग्रेस एका जागेवर पुढे आहे. अपक्ष उमेदवारांनी तीनवर आघाडी घेतली आहे.नागालँडमध्ये NDPP (भाजप युती) पुन्हा सत्तेत आल्याचे ट्रेंड दाखवतात. आतापर्यंत 58 जागांवर आलेल्या ट्रेंडनुसार NDPP 36 जागांवर पुढे आहे. तर NPF 7 जागांवर तर कॉंग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे.

मेघालयमध्ये NPP आणि TMC यांच्यात चुरस

मेघालयात स्थिती काहीशी वेगळी दिसत आहे. येथे NPP आणि TMC यांच्यात लढत आहे. येथे NPP 20 जागांवर आघाडीवर आहे तर TMC 16 जागांवर आघाडीवर आहे.

Web Title: Bjp leads in nagaland and tripuranpp and tmc square off in meghalaya nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2023 | 09:52 AM

Topics:  

  • Assembly Election Result
  • Meghalaya
  • Tripura

संबंधित बातम्या

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides
1

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

राजा रघुवंशीच्या कुटुंबियांनी माफी मागावी…; मेघालयाच्या मंत्र्यांची अजब मागणी, नेमकं कारण काय?
2

राजा रघुवंशीच्या कुटुंबियांनी माफी मागावी…; मेघालयाच्या मंत्र्यांची अजब मागणी, नेमकं कारण काय?

Whistling Village: भारतातील अनोखे गाव जिथे लोकांना नावाने नाही तर गाण्याच्या ट्यूनने आवाज दिला जातो
3

Whistling Village: भारतातील अनोखे गाव जिथे लोकांना नावाने नाही तर गाण्याच्या ट्यूनने आवाज दिला जातो

बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या दोघांना अटक; दिले मेघालय पोलिसांच्या ताब्यात
4

बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या दोघांना अटक; दिले मेघालय पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.