Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP National President: भूपेंद्र की धर्मेंद्र? राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपचा मेगा प्लॅन; ‘या’ दिवशी होणार घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर असताना अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रियेला वेग आला होता. मात्र पहलगाम येथ हल्ला झालयानंतर भाजपने सर्व प्रक्रिया थांबवली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: May 29, 2025 | 02:34 PM
BJP National President: भूपेंद्र की धर्मेंद्र? राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपचा मेगा प्लॅन; 'या' दिवशी होणार घोषणा

BJP National President: भूपेंद्र की धर्मेंद्र? राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपचा मेगा प्लॅन; 'या' दिवशी होणार घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भाजपमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच भाजपला लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी निवडणूक प्रक्रिया जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणूक झाल्यावर भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणे अपेक्षित होते. सध्या जेपी नड्डा ही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणणूकीसाठी त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. मात्र आता लवकरच भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे.

कधी होणार निवडणूक?

समोर आलेल्या महितीनसार, भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे. याअंतर्गत भाजपची अनेक राज्यात संघटनात्मक निवाडणुक पार पडणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

लवकरच होणार घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर असताना अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रियेला वेग आला होता. मात्र पहलगाम येथ हल्ला झालयानंतर भाजपने सर्व प्रक्रिया थांबवली होती. आता परिस्थिति नियंत्रणात आल्यावर भाजपने राष्ट्रीय अध्यक्षपदाची प्रक्रिया सुरू केली आहे.

कोणाची नावे चर्चेत? 

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांची नावे चर्चेत आहेत. मात्र दोघांचा अनुभव पाहता धर्मेंद्र प्रधान यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुए  आता लवकरच भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे.

BJP National President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी राज्यातील ‘या’ नेत्याचे नाव आघाडीवर; भागवतांच्या भेटीनंतर हालचालींना वेग

मोहन भागवतांच्या भेटीनंतर हालचालींना वेग

दरम्यान  मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूरच्या रेशीमबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आहे. त्यामुळेनव्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

2014 मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर अमित शाह यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर 2019 मध्ये जे. पी. नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात पक्षाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सध्या नड्डा यांचा कार्यकाळ संपला असून, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

Web Title: Bjp take election for new national presiddent dharmendra praadhan and bhuendra yadav pm modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • BJP
  • BJP National President
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?
1

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?

PM Modi : भारताचा सर्वात मोठा सांस्कृतिक विजय! नेदरलँड्सने PM मोदींना परत केला 1000 वर्षांनंतर चोळ साम्राज्याचा ‘हा’ अमूल्य ठेवा
2

PM Modi : भारताचा सर्वात मोठा सांस्कृतिक विजय! नेदरलँड्सने PM मोदींना परत केला 1000 वर्षांनंतर चोळ साम्राज्याचा ‘हा’ अमूल्य ठेवा

Aarthik Deshbhakti आता सिनेसृष्टीत! कमल हासन स्पष्ट शब्दातच बोलले, देशभरातील Filmmakers ला केले आवाहन
3

Aarthik Deshbhakti आता सिनेसृष्टीत! कमल हासन स्पष्ट शब्दातच बोलले, देशभरातील Filmmakers ला केले आवाहन

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
4

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.