• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Boat Accident At Patman 10 Passengers Missing Nrsr

पटनामध्ये बोट उलटली, १० प्रवासी बेपत्ता – बचावकार्य सुरु

गंगा नदीच्या (Ganga River) एका काठावरुन तीन बोटींमधून (Patna Boat Accident) काही लोक घरी परतत होते. दरम्यान, नदीच्या जोरदार प्रवाहामुळे दोन बोटी एकमेकांना धडकल्या. शहापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून गर्दी बाजूला करुन शोध सुरू केला. तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं.

  • By साधना
Updated On: Sep 05, 2022 | 11:54 AM
boat accident in bihar
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पटना : बिहारची (Bihar) राजधानी पटनाजवळ मणेर गावात एका बोटीचा अपघात (Patna Boat Accident) झाला आहे. शेरपूर घाटाजवळ गंगा नदीत ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली आहे. या अपघातातील ४५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. या बोटीतील १० प्रवासी बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. एनडीआरएफ बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहे. दानापूरचे (Danapur) एसडीएमनी सांगितलं की, १० लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवरील प्रवासी दानापूर, शाहपूरचे रहिवासी आहेत.

Bihar | A boat carrying 55 people sank in the Ganga river near the Shahpur PS area in Danapur

Around 50-54 persons were on the boat. 10 people were reported missing and a search operation was launched to find the missing persons: SDM Danapur (04.09) pic.twitter.com/Q9sbiCup9l

— ANI (@ANI) September 5, 2022

गंगा नदीच्या एका काठावरुन तीन बोटींमधून काही लोक घरी परतत होते. दरम्यान, नदीच्या जोरदार प्रवाहामुळे दोन बोटी एकमेकांना धडकल्या. शहापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून गर्दी बाजूला करुन शोध सुरू केला. तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं.

[read_also content=”कमळाबाईचे हेच तर मिशन होतं…सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/shivsena-criricized-bjp-over-maharashtra-politics-from-saamna-nrps-322524/”]

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत दानापूरचे राहणारे काही नागरिक रविवारी गंगा नदी पार करुन गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. दिवसभर चारा गोळा करुन हे सर्वजण घरी परतत होते.  तीन बोटींमध्ये जवळपास ५५ प्रवासी उपस्थित होते. दोन बोटी एकमेकांना धडकल्या. त्यातली एक बोट पलटली आणि त्या बोटीतील ५५ प्रवासी नदीत बुडाले. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं.

Web Title: Boat accident at patman 10 passengers missing nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2022 | 11:53 AM

Topics:  

  • bihar
  • patna

संबंधित बातम्या

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
1

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

Bihar Election 2025 : १०० रुपये परीक्षा शुल्क, उद्योगांना अनुदान; गांधी मैदानातून नितीश कुमार यांच्या ४ मोठ्या घोषणा
2

Bihar Election 2025 : १०० रुपये परीक्षा शुल्क, उद्योगांना अनुदान; गांधी मैदानातून नितीश कुमार यांच्या ४ मोठ्या घोषणा

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन ओळखपत्रं,आयोगाचा अजब कारभार
3

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन ओळखपत्रं,आयोगाचा अजब कारभार

मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख लोक कोण आहेत? तीन दिवसांत सर्वांची माहिती सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
4

मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख लोक कोण आहेत? तीन दिवसांत सर्वांची माहिती सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५’ लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर

‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५’ लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

काय आहे Ghost Resign? Gen Z चा धक्कादायक ऑफिशियल ट्रेंड, तुम्ही Boss असाल तर जाणून घ्याच!

काय आहे Ghost Resign? Gen Z चा धक्कादायक ऑफिशियल ट्रेंड, तुम्ही Boss असाल तर जाणून घ्याच!

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.