पाणीपुरी खायला कोणाला आवडत नाही? तिखट-आंबट-गोड पाणी आणि रगडा असं कॉम्बिनेशन असलेली ही पाणीपुरी दिसताच अनेकांच्या तोंडालाच पाणी सुटतं.पण याच पाणीपुरीमुळे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.
पाटण्यातील सदाकत आश्रमात झालेल्या काँग्रेस सीडब्ल्यूसी बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.या बैठकीत नेमकं काय घडलं?
याच हाणामारीत काही भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात घुसखोरी कऱण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना हाकलून लावले आणि त्यानंतर हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली. प्रकरण वाढतच गेले. गोंधळ वाढतच गेल
वाढती गुन्हेगारी ही चिंतेची बाब ठरली आहे. गुन्हेगारी कमी व्हावी म्हणून कोणते व कशा स्वरुपाचे उपाय योजावेत, याबाबतचे धोरणही निश्चित नसल्याने गुन्हेगारांना रान मोकळे मिळते.
पुणे शहरात 'महाबोधी विहार मुक्ती'साठी बौध्द समाजाचे तीव्र आंदोलन करण्यात आले. बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात देण्याची मागणी याद्वारे करण्यात आली.
बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आलेला आहे. सासूनंच आपल्या जावयाला जिवंत जाळण्याचा प्रकार केल्याचं समोर आलंय. जावई आवडत नव्हता, या कारणासाठी या सासूनं हे कृत्य केलंय. या आरोपी…
असदुद्दीन ओवेसी यांनी पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीवर निशाणा साधला. ओवेसी यांनी बैठकीत सहभागी नेत्यांचा ट्रॅक रेकॉर्ड विचारला. काँग्रेसमुळेच भाजप दोनदा सत्तेवर आल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, गोध्रा घटनेच्या वेळी…
बिहारमधील दोन महिला शिक्षकांमध्ये झालेली फ्री स्टाईल सर्वाधिक चर्चेत आहे. येथील पुरुषांसोबत महिलाही मारापिटी करण्यात कुठे कमी नाहीत, हेच सिद्ध करणारी ही घटना आहे.
विशेष म्हणजे 11 फेब्रुवारीलाही या वाहनाचे दोन हजार रुपयांचे चलन कापण्यात आले आहे. आजपर्यंत ते सादर करण्यात आलेले नाही. पाटणा वाहतूक पोलिसांनी तपास केला असता ते प्रलंबित दाखवत होते.
या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये हिंसक मुस्लिम जमाव एका मुस्लिम मुलीसोबत फिरत असल्याबद्दल हिंदू मुलाला निर्दयपणे मारहाण करताना दिसत आहे.
देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात (Crime Rate Increase) वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. त्यात आता बिहारमध्ये (Crime in Bihar) एक धक्कादायक घटना घडली.
नवीन गिरी हा उर्फी जावेदला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून धमकावत असे. पुरावा म्हणून अभिनेत्रीने नवीनचे कॉल रेकॉर्डिंग दिले होते, त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध…
गंगा नदीच्या (Ganga River) एका काठावरुन तीन बोटींमधून (Patna Boat Accident) काही लोक घरी परतत होते. दरम्यान, नदीच्या जोरदार प्रवाहामुळे दोन बोटी एकमेकांना धडकल्या. शहापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून गर्दी बाजूला…
नवी दिल्ली – दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी मोठा अपघात टळला. येथे इंडिगोच्या फ्लाइटसमोर कार आली होती. गाडी विमानाच्या चाकाखाली येऊन थांबली. ही कार गो फर्स्ट कंपनीची होती. विमानाचे…
अशा परिस्थितीत रक्त दिल्यानंतर रुग्णांना याचा मोठा धोका असतो. पाटणा पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने छाप्यात रक्ताची 44 पाकिटे जप्त केली असून आता त्याची चौकशी केली जात आहे
२०४७पर्यंत भारत हा इस्लामी राष्ट्र बनण्यासाठीच्या मोहिमेशीसंबंधित कागदपत्रेही पोलिसांना सापडली आहेत. परवेझ आणि जलालुद्दीन हे दोघेही पीएफआय आणि एसडीपीआयचे सक्रिय सदस्य आहे. या संघटनांचा सिमीशी संबंध आहे.
सिंगोडी पोलीस (Singodi Police) ठाण्याच्या हद्दीतील पळसौदा गावात राहणारे अजय सिंग यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी सुरू होती. यावेळी सरकारने बंद केलेली ५०० आणि १००० रुपयांनी भरलेली पोती ट्रॅक्टरमधील नांगरात अडकली.…
पाटणा : बिहारची (Bihar) राजधानी पाटणाहून (Patna) दिल्लीला (Delhi) जाणाऱ्या स्पाइसजेटच्या (SpiceJet) विमानात आग (Fire) लागली. यावेळी, विमानात अनेक प्रवासी असल्याने पाटणा विमानतळावर पुन्हा सुरक्षित लँडिंग झाल्याचे सांगण्यात येत आहे.…
न्यायधीश पी. बी. बजंथरी यांनी आनंद किशोर यांना कोट न घालता न्यायालयाच्या समक्ष हजर झाल्यामुळे नाराजी व्यक्त करत ते सिनेमागृहात नसून न्यायालयाच्या समक्ष असल्याचे लक्षात आणून दिले. समाज माध्यमात या…
पटनामध्ये (Patna) एक भयानक प्रकार घडला आहे. येथील श्री गुरु गोविंद सिंह हॉस्पिटल (Shree Guru Govind Singh Hospital) जवळचे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या मॅजिस्ट्रेटला पोलिसांच्या उपस्थितीत लोकांनी खेचून नेत मारले.