Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खटल्यात अनुकूल निकाल न दिल्यास बॉम्बने उडवू, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींना धमकी!

मुंबई उच्च न्यायालयाच्या  नागपूर खंडपीठाला आज धमकीचे पत्र मिळाले आहे. दोन न्यायमूर्तींनी मालमत्ता कर प्रकरणात प्रतिकूल निकाल दिल्यास त्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 15, 2023 | 03:39 PM
court

court

Follow Us
Follow Us:
नागपूर : नागपुरातुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (Bombay High Court’s Nagpur Bench ) एक धमकीवजा पत्र प्राप्त झाले आहे. नागपूर खंडपीठाला 11 ऑक्टोबर रोजी हे पत्र प्राप्त झाले आहे. वरुड नगरपरिषदेच्या मालमत्ता करवाढीला आव्हान देणाऱ्या प्रभाकर काळे यांच्या याचिकेवर दोन न्यायमूर्तींनी प्रतिकूल निकाल दिल्यास त्यांच्यावर बॉम्ब हल्ला (Bomb Threat)   केला जाईल, असे त्या पत्रात म्हणण्यात आले आहे.
[read_also content=”आता तुरुंगाच्या भिंतीआड कैद्यांना त्यांच्या जोडीदारासोबत मिळणार एकांत! ‘या’ कारागृहातील कैद्यांना मिळणार ही सुविधा https://www.navarashtra.com/india/delhi-government-starts-process-to-allow-spousal-union-of-prisoners-in-jails-nrps-470299.html”]

नेमकं प्रकरण काय?

एका अधिकाऱ्याने सांगितले की, नागपूर खंडपीठाला 11 ऑक्टोबर रोजी हे पत्र प्राप्त झाले असून वरुड नगरपरिषदेच्या मालमत्ता करवाढीला आव्हान देणाऱ्या प्रभाकर काळे यांच्या याचिकेवर दोन न्यायमूर्तींनी प्रतिकूल निकाल दिल्यास त्यांच्यावर बॉम्ब हल्ला केला जाईल, असे म्हटले होते. नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

या प्रकरणातील याचिकाकर्त्याची करण्यात आली चौकशी

हे पत्र काळे यांच्या नावाने पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आणि न्यायालय प्रशासनाने तत्काळ ही बाब पोलिसांना कळवली. ते म्हणाले की अमरावती ग्रामीण पोलिसांनी याचिकाकर्त्याची चौकशी केली, त्यांनी धमकीचे पत्र लिहिण्यात कोणताही सहभाग नाकारला.
अधिकाऱ्याने सांगितले की, काळे यांच्या वकिलांनीही त्यांच्या विधानाची पुष्टी केली आणि असे सुचवले की, काळे यांची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी हे पत्र पाठवले गेले असावे.

पोलीस सिसिटिव्ही तपासत आहे

ते म्हणाले की पत्राचा स्रोत शोधण्यासाठी तपास सुरू आहे आणि पोलिस महत्त्वाच्या संकेतांसाठी जवळील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत.

Web Title: Bombay high courts nagpur bench gets bomb threat over unfavourable order nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2023 | 03:39 PM

Topics:  

  • Bomb threat
  • Bombay High Court

संबंधित बातम्या

Nagpur school bomb threat: १२ खासगी आणि ३ सरकारी शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; खलिस्तानी संघटनेच्या नावाने मेल
1

Nagpur school bomb threat: १२ खासगी आणि ३ सरकारी शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; खलिस्तानी संघटनेच्या नावाने मेल

Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ; संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, अभिजीत दीपके म्हणाले ‘आता हेच जंतर-मंतर
2

Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ; संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, अभिजीत दीपके म्हणाले ‘आता हेच जंतर-मंतर

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी
3

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

High Court Action On Dabur Toothpaste : दाबर कंपनीला मोठा धक्का! ‘नीम’ टूथपेस्टवर हायकोर्टाची बंदी; नेमका का घेतला निर्णय?
4

High Court Action On Dabur Toothpaste : दाबर कंपनीला मोठा धक्का! ‘नीम’ टूथपेस्टवर हायकोर्टाची बंदी; नेमका का घेतला निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.