Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कपाळी टिळा, गळ्यात हार, ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक भक्तीत लीन; पत्नी अक्षतासोबत अक्षरधाम मंदिराला दिली भेट!

ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षतासोबत अक्षरधाम मंदिराला आज भेट दिली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'जेव्हाही संधी मिळेल तेव्हा येतच राहीन, असं यावेळी सुनक म्हणाले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 10, 2023 | 12:51 PM
कपाळी टिळा, गळ्यात हार, ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक भक्तीत लीन; पत्नी अक्षतासोबत अक्षरधाम मंदिराला दिली भेट!
Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीत सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेसाठी सध्या विदेशातील बडे नेते आले आहे. यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचाही समावेश आहे.  नुकतचं त्यांनी G20 च्या व्यस्त वेळापत्रकात रविवारी सकाळी थोडा वेळ काढून दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला (Akshardham Temple) भेट दिली. यावेळी त्यांची पत्नी अक्षता मूर्तीही त्यांच्यासोबत होती. त्यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकरी त्यांच कौतुक करत आहेत.

[read_also content=”सौर मिशन बद्दल इस्रोनं दिली मोठी अपडेट, आदित्य एल-1 नं यशस्वीरित्या पार केली तिसरी कक्षा! https://www.navarashtra.com/india/isro-update-aditya-l1-mission-third-earth-bound-maneuver-is-performed-successfully-from-istrac-nrps-456064.html”]

याआधी काल सुनक जी-20 परिषदेत सहभागी झाले होते. अक्षतासोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या डिनरलाही ते उपस्थित होते. दिल्लीला पोहोचल्यानंतर ते कॅनॉट प्लेसलाही गेले. येथे येण्यापूर्वी एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे.

पत्नीसह  स्वामी नारायणाचे घेतलं दर्शन

ऋषी सुनक भारतीय वंशाचे असल्यामुळे केवळ मीडियाच नाही तर संपूर्ण देशाची नजर त्यांच्यावर आहे. त्यांची पत्नी अक्षता ही इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची मुलगी आहे. सुनक अनेकदा भारताची आणि त्याच्या संस्कृतीची प्रशंसा करताना दिसतात. अशा स्थितीत त्यांनी अक्षरधाम मंदिरांला भेट दिली. त्यांनी पत्नी अक्षतासोबत येथे स्वामी नारायणाचे दर्शन घेतले. तसेच भक्तिभावाने पुजा- अर्चना देखील केली. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ऋषी सुनक त्यांच्या ताफ्यासह अक्षरधाम मंदिरात पोहोचले. यावेळी हलका पाऊस पडत होता, त्यामुळे सुनक आणि त्याची पत्नी अक्षता मंदिराच्या आवारात छत्री घेऊन जाताना दिसले.

मंदिरात केली आरती

ऋषी सुनक यांनी मंदिरात आरती केली. संतांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व देवतांच्या मूर्तीसमोर फुले वाहिली. त्यांच्या पत्नीनेही प्रार्थना केली. ऋषी सुनक म्हणाले की, मला जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी येत राहीन. त्यांनी मुख्य मंदिरात वेळ घालवला. अलीकडेच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अलीकडेच इंग्लंडमध्ये आयोजित मोरारी बापू की कथेला हजेरी लावली. येथे त्यांनी रामायणाची आरती केली. कथेला संबोधित करताना, ब्रिटीश पंतप्रधानांनी जय श्री रामच्या घोषाने सुरुवात केली.

आज G-20 शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 शिखर परिषदेत अनेक देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.  याआधी सुनकने मंदिरात प्रार्थना केली.

Web Title: British prime minister rushi sunak along with wife akshta visited akshardham temple in delhi nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2023 | 12:51 PM

Topics:  

  • delhi
  • G-20 Summit

संबंधित बातम्या

लाल किल्ला बॉम्बस्फोटांनंतर दिल्लीत पुन्हा खळबळ! 2 सीआरपीएफ शाळांना, 4 जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी
1

लाल किल्ला बॉम्बस्फोटांनंतर दिल्लीत पुन्हा खळबळ! 2 सीआरपीएफ शाळांना, 4 जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी

Delhi Crime: एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट! २३ वर्षीय तरुणांची निर्घृण हत्या, ५ जणांनी मिळून चाकूने केले सपासप वार
2

Delhi Crime: एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट! २३ वर्षीय तरुणांची निर्घृण हत्या, ५ जणांनी मिळून चाकूने केले सपासप वार

Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात NIA ला मोठे यश! उमर नबीच्या दुसऱ्या साथीदाराला बेड्या; हमासच्या ‘मॉडेल’वर होता कट
3

Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात NIA ला मोठे यश! उमर नबीच्या दुसऱ्या साथीदाराला बेड्या; हमासच्या ‘मॉडेल’वर होता कट

Delhi Blast News: दिल्ली स्फोटात दहशतवादी उमर नबीने वापरला ‘शू बॉम्बर’ आणि TATP स्फोटक; NIA च्या तपासात खळबळजनक खुलासा
4

Delhi Blast News: दिल्ली स्फोटात दहशतवादी उमर नबीने वापरला ‘शू बॉम्बर’ आणि TATP स्फोटक; NIA च्या तपासात खळबळजनक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.